Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

14 वर्षाची अल्पवयीन मुलगी 8 महिन्यांची गर्भवती पुण्यातील खळबळजनक घटना.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 26, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
14 वर्षाची अल्पवयीन मुलगी 8 महिन्यांची गर्भवती पुण्यातील खळबळजनक घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील खडकी येथे एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी 8 महिन्यांची गर्भवती राहिल्याने खळबळ उडाली आहे. या मुलीला फिट आल्याने रुग्णालयात नेण्यात आले होते यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता मुलगी 8 महिन्यांची गर्भवती असल्याचे तपासणीत कळलं. त्यामुळे कुटुंबाचा पायाखालची वाळू सरकली. ही घटना रविवारी उघडकीस आली.

त्यानंतर मुलीच्या आईने खडकी पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ती यांची 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी आणि 15 वर्षाचा मुलगा हे दोघे गेली 2 वर्षांपासून मित्र आहे. या मुलाने पिढीत मुलीवर बरोबर मागील 2 वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवले होते. तसेच एका महिलेच्या घरी घेऊन जाऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली. याघटनेचा पुढील तपास खडकी पोलीस करत आहे.

Tags: 14 year old girl pregnant14 वर्षाची अल्पवयीन मुलगी 8 महिन्यांची गर्भवती पुण्यातील खळबळजनक घटना.CrimeKhadaki policePune newsPune police
Previous Post

जवाहर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आजादीचा अमृत महोत्सव – 2025 संपन्न.

Next Post

बल्लारपूर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल पोदारच्या विद्यार्थिनी कबड्डी स्पर्धेत विजयी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बल्लारपूर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल पोदारच्या विद्यार्थिनी कबड्डी स्पर्धेत विजयी.

बल्लारपूर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल पोदारच्या विद्यार्थिनी कबड्डी स्पर्धेत विजयी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In