Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

तासगाव नगरपालिकेवर स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी युतीची सत्ता.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 22, 2025
in Uncategorized, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, सांगली
0 0
0
तासगाव नगरपालिकेवर स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित  बहुजन आघाडी युतीची सत्ता.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन तासगाव:- विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढत संजयकाका पाटील यांनी तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत दमदार पुनरागमन केलं आहे. स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी थेट नगरपालिकेची सत्ता काबीज करत आमदार रोहित पाटील यांच्या गटाला म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. एकूण 24 जागांच्या नगरपालिकेत संजय पाटील स्वाभिमानी विकास आघाडीने 13 जागांवर विजय मिळवला, तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 11 जागांवर समाधान मानावं लागलं. नगराध्यक्षपदी स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या विजया पाटील विजयी झाल्या.

तासगाव नगराध्यक्षपदी स्वाभिमानी विकास आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विजया बाबा पाटील याची निवड झाल्याबदल आणि रोहन मोहन कांबळे यांची तासगाव नगर पालिका नगर सेवकपदी निवडून आल्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: #तासगाव नगरपालिका
Previous Post

परतूर नगर पालिका नगराध्यक्षपदी भाजपाच्या प्रियंका राक्षे विजयी, भाजपची एकहाती सत्ता.

Next Post

सावनेर नगर पालिकावर भाजपाचा भगवा फडकला, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांची दाणादाण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सावनेर नगर पालिकावर भाजपाचा भगवा फडकला, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांची दाणादाण.

सावनेर नगर पालिकावर भाजपाचा भगवा फडकला, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांची दाणादाण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In