अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- नगर पालिका निवडणुकी चे काल निकाल जाहीर झाले. यात नगर पालिका अध्यक्षपदाचे भाजपा उमेदवार संजना मंदार मंगळे ३३३५ मतांनी विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे सावनेर येथे सर्वत्र भगवामय वातावरण तयार झाले असून विजयी नारे लावत गुलाल उधळत फटाक्याची आतीश बाजी करण्यात आली. विजयी उमेदवारानी संपूर्ण सावनेर नगरीत भ्रमण करीत विजयी जल्लोष केला.
सावनेर नगर परिषदेवर २०२५ निवडणुकीत कमळ फुललेले असुन विजयी उमेदवार.
प्रभाग क्र. १ आघाडीचे अरविंद लोधी, बागडे – विजयी.
प्रभाग क्र. २ भाजपाचे निलेश पटे, वनिता घुगल – विजयी.
प्रभाग क्र. ३ भाजपाचे राजेश गुप्ता, बालाखे – विजयी .
प्रभाग क्र. ४ भाजपाचे योगिता घोरमारे, आशिष मानकर – विजयी .
प्रभाग क्र. ५ भाजपाचे सोनाली उमाटे, शालिक मोहतुरे – विजयी.
प्रभाग क्र. ६ भाजपाचे अरविंद ताजने, नलिनी नारेकर – विजयी.
प्रभाग क्र. ७ भाजपाचे राजू भुजाडे, कोकिळा जाधव – विजयी.
प्रभाग क्र. ८ भाजपाचे चित्रा वाठ, दुर्गेश पारवे – विजयी
प्रभाग क्र. ९ भाजपाचे अपर्णा उज्जवल बागडे, रविंद्र ठाकूर, मनीषा लोधी विजयी.
प्रभाग क्र. १० भाजपाचे सुचिता बापूराव सुरे, महेश चकोले – विजयी.
प्रभाग क्र. ११ भाजपाचे अश्विनी वसंता सय्याम, राजू ऊर्फ भिमराव घुगल विजयी झाले तर

