Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अल्लीपुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोहा दारू निर्मीती करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 1, 2026
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
अल्लीपुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोहा दारू निर्मीती करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा :- सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांनी 31 डिसेंबरचे पार्श्वभुमीवर होणा-या अवैध दारू निर्मीती व विक्रीवर अंकुश लावण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाने अवैधदारू निर्मीती व विक्री करणा-या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची धडक मोहिम सुरू केली आहे.

सदर मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन अल्लीपुर हद्दीतील मौजा धोत्रा शेत शिवारात असलेल्या नाल्यालगत रेड केला असता, तेथे आरोपी 1) प्रफुल विक्रम कांबळे, 2) गजानन रामचंद्र कोपरकर, 3) यश गंगाधर वानखेडे, तिन्ही रा. तळेगाव (टा.), जि. वर्धा हे संगणमताने मोठ्या प्रमाणात दारूची हातभट्टी लावुन मोहा दारूची निर्मीती करतांना रंगेहाथ मिळुन आल्याने, जागीचं पंचनामा कार्यवाही करून, आरोपीतांचे ताब्यातुन 4,400 ली मोहा सडवा रसायण, 168 ली. गावठी मोहा दारू, 23 ड्रम, गुळ व इतर भट्टी साहित्यासह जु.कि. 5,09,400 रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो.अं. अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.


Tags: #wardha police
Previous Post

हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड शिवारात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ.

Next Post

शिक्षक,डॉ,सखाराम झोडे यांना हैद्राबाद येथे “भारत गौरव सन्मान ” आणि आचार्य पदवीने सम्मानित.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शिक्षक,डॉ,सखाराम झोडे यांना हैद्राबाद येथे “भारत गौरव सन्मान ” आणि आचार्य पदवीने सम्मानित.

शिक्षक,डॉ,सखाराम झोडे यांना हैद्राबाद येथे "भारत गौरव सन्मान " आणि आचार्य पदवीने सम्मानित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In