Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील संग्राम मूकबधिर वस्तीगृहात सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 8, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील संग्राम मूकबधिर वस्तीगृहात सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

अहमदनगर:- जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुकबधीर शाळेत सात वर्षाच्या मुलीच्या गुप्तांगावर भाजल्याच्या खुणा असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्ह्यामध्ये संतापाचे वातावरण झाले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पिडित मुलीची भेट घेऊन विचारपूस केली आहे. शिवाय पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील संग्राम मूकबधिर वस्तीगृहात सात वर्षांच्या मुलीच्या गुप्तअंगावर भाजल्याच्या जखमा असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपाचे नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित मुलीची आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन कडक कारवाईची मागणी केली आहे. संगमनेर तालुक्यातील कोल्हाळे येथील संग्राम मूकबधिर वस्ती वस्तीगृहामध्ये एका सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगावर भाजल्याच्या खुणा असल्याचं असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणांमध्ये आई-वडिलांच्या तक्रारीनंतर तालुका पोलीस स्टेशनमध्ये चांगदेव खेमनर[ रा. ओझर बुद्रुक ता. संगमनेर] मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं.

अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना शाळेतून फोन आला तुमची मुलगी आजारी असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, आई वडील शाळेत गेल्यानंतर संबंधित मुलीला तेथील कर्मचाऱ्यांनी घरी घेऊन जाण्यास नकार दिला. मात्र, काही स्थानिक समाजसेविका आणि मुलीच्या मामाच्या मदतीने मुलीला मुलीची भेट झाली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीवर अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. त्या मुलीला उपचारासाठी पुणे येथील ससूनमध्ये पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज पीडित मुलीची शासकीय रुग्णालय जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन या गंभीर प्रकरणाचा तपास लवकर करण्याची मागणी करत स्थानिक पोलिसांवर राजकीय दबाव येऊ शकतो, त्यामुळे तालुक्याच्या बाहेरील तपासी अधिकारी देण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणांमध्ये आई-वडील आणि नातेवाईकावर राजकीय दबाव येत असल्याचा आरोप मुलीच्या मामाने केला आहे. राज्यात अशा प्रकारच्या अनेक गंभीर प्रकरणं समोर आली आहेत. परंतु या प्रकरणांचा तपास लवकरात लवकर होऊन न्यायालयात सुद्धा या प्रकरणांचा निकाल लवकर लागावा, यासाठी फास्टट्रॅक कोर्ट असावे. किंबहुना अशा गंभीर आणि धक्कादायक प्रकारांमध्ये वेगळेच कोर्ट असावे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

Previous Post

हिंदूंनो, संवैधनिक दृष्टीने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा: चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

Next Post

वीज महावितरणच्या हलगर्जीमुळे चार चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, संगमनेर तालुक्यात घडली मनहेलावणारी घटना..

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वीज महावितरणच्या हलगर्जीमुळे चार चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, संगमनेर तालुक्यात घडली मनहेलावणारी घटना..

वीज महावितरणच्या हलगर्जीमुळे चार चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, संगमनेर तालुक्यात घडली मनहेलावणारी घटना..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In