Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गडचिरोली: शाळेतील कर्मचाऱ्याने केला अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनीवर लैगिक अत्याचार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 9, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गडचिरोली: शाळेतील कर्मचाऱ्याने केला अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनीवर लैगिक अत्याचार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी

गडचिरोली:- येथील एका आदिवासी मुला मुली साठी असलेल्या शाळेत एका आदिवासी समाजाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या संतापजनक घटना समोर येताच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्विकडे संताप व्यक्त करण्यात आला आहे. रत्नाकर पिट्टलवार वय 57 वर्ष रा. पारडी पो. कवठी ता. सावली जि. चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.

गडचिरोली येथील आदिवासी एकलव्य मॉडेल स्कुलमधील अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनीवर इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळेच्या कर्मचारी रत्नाकर पिट्टलवार वय 57 वर्ष याने अत्याचार केला ही संतापजनक घटना गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी आरोपीस गडचिरोली पोलीसांनी रत्नाकर पिट्टलवार याला अटक करुन पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी घोष यांनी रत्नाकर पिट्टलवार याला निलंबित केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, बुधवार 5 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास पिडीत आदिवासी मुलगी ही रोजच्या नाश्ता करण्याकरिता भोजन खोली मध्ये गेली होती ती नाश्ता करून वसतीगृहात परतत येत असतांना एकटी असल्याचा फायदा घेवून आरोपीने तिच्यावर लैगीक अत्याचार केला. पिडीतेने सर्व हकिकत शाळेतील अधीक्षीका यांना सांगीतली असता तात्काळ अधीक्षीका यांनी मुख्याध्यापक व पोलीसांना या संतापजनक घटने बाबत माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापक यांनी सदर प्रकार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली.

पोलीसांनी आरोपीस अटक करुन पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी या प्रकरणी आरोपीला निलंबित केले आहे. सदर घटनेमुळे मात्र पालक वर्गाकडून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

वॉचमनची पोरगी राष्ट्रीय स्पर्धेत चमकली, परळीच्या श्रद्धा गायकवाडने पटकावले 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक.

Next Post

मुंबई: पतीचे मयत मुलीशी होते अनैतिक संबंध? मग संशयातून तीन महिलानी मिळून केल संतापजनक कृत्य.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुंबई: पतीचे मयत मुलीशी होते अनैतिक संबंध? मग संशयातून तीन महिलानी मिळून केल संतापजनक कृत्य.

मुंबई: पतीचे मयत मुलीशी होते अनैतिक संबंध? मग संशयातून तीन महिलानी मिळून केल संतापजनक कृत्य.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In