Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक:अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी शनिवारी निघणारा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा..

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 9, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
नाशिक:अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी शनिवारी निघणारा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक/सिडको:- अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी शनिवारी निघणारा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी 10 ऑक्टोबरला पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत बैठक आयोजित केल्याने स्थगित करत चुंचाळेतील कारगिल चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे व रामदास दातीर यांनी दिली.

गुन्हेगारीवर नियत्रंण मिळविण्यासाठी अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी, ही अनेक वर्षांची मागणी पूर्ण करण्यासाठी नाशिक-मुंबई मोर्चा शनिवारी दि. 8 प्रस्थान करणार होता. पोलिस आयुक्तांनी साहेबराव दातीर व ग्रामस्थांसह बैठक घेतली. पोलिस आयुक्त कार्यालयाकडून नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगताना येत्या 10 ऑक्टोबरला पालकमंत्री भुसे यांच्यासमवेत बैठक होणार अशी माहिती दिली. शनिवारी सकाळी कारगिल चौकातील सभेत साहेबराव दातीर यांनी बैठकीची माहिती देत तूर्त साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. उपोषणात दातीर, दोंदे यांच्यासह ज्योती कवर, विष्णू फडोळ, उत्तम मटाले, नवनाथ शिदे, संपत पिंगळे आदींसह नागरिक सहभागी झाले होते.

Previous Post

कुप्रसिध्द गुन्हेगार गजानन (गज्या ) मारणे व त्याचे साथीदार यांचेवर खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल चार साथीदारांना अटक करुन फिर्यादीची सुखरुप सुटका

Next Post

साहेब, मयतांच्या यादीत आमच्या माणसाचे नाव आहे का सांगा, मन हेलावून टाकणारी ही घटना नाशिक जिल्हा रुग्णालयात समोर.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
साहेब, मयतांच्या यादीत आमच्या माणसाचे नाव आहे का सांगा, मन हेलावून टाकणारी ही घटना नाशिक जिल्हा रुग्णालयात समोर.

साहेब, मयतांच्या यादीत आमच्या माणसाचे नाव आहे का सांगा, मन हेलावून टाकणारी ही घटना नाशिक जिल्हा रुग्णालयात समोर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In