Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नाशिक खासगी ट्रॅव्हल बसच्या भीषण अपघात प्रकरण, ८ मृतांची ओळख पटली, ४ मृतांची डीएनए टेस्ट होणार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 9, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक खासगी ट्रॅव्हल बसच्या भीषण अपघात प्रकरण, ८ मृतांची ओळख पटली, ४ मृतांची डीएनए टेस्ट होणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖋️मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक :- नाशिक-औरंगाबादरोडवर झालेल्या खासगी ट्रॅव्हल बसच्या भीषण अपघातातील ८ मृतांची ओळख अखेर पटली आहे. या अपघातात एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत ४ प्रवाशांची ओळख पटत नसल्याने त्यांची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ पैकी ३ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे.

मुंबईहून यवतमाळला जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सचा बसला नाशिक शहरात ट्रॅकने जोरदार धडक दिली. यामुळे बसची डिझेल टाकी फुटली आणि बसने पेट घेतला. पाहता पाहता संपूर्ण बस आगीमध्ये जळत होती. या बसमध्ये एकूण ५३ प्रवासी होते. यातील १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, ३८ जण जखमी आहेत. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटल आणि काही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली. त्यामुळेच त्यांनी तातडीने नाशिक गाठत अपघातस्थळाची पाहणी केली. जखमींचीही विचारपूस केली. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी बस चालक आणि ट्रक चालक दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.ज्या ८ मृतांची ओळख पटली आहे त्यामध्ये उद्धव पंढरी भिलंग ४४, रा. तारोडी, ता. माळेगाव, जि. वाशिम, कल्याणी आकाश मुळोधकर ३, रा. विधी, त. लोणार, जि. बुलडाणा, शंकर मोहन कुचनकर १८, रा. मारेगाव मागारु, ता. वणी, जि. यवतमाळ, साहिल जितेंद्र चंद्रशंकर १५, सावली, ता. माळेगाव, जि. वाशिम, पार्वती नागराव मुधोळकर ४५, रा. विधी, ता. लोणार, जि बुलडाणा, वैभव वामन भिलंग २३, रा. तारोडी, ता माळेगाव जि वाशिम, ब्रह्मदत्त सोगाजी मनवर ४०, वसंत नगर पोहरादेवी, ता मानोरी, जि वाशिम, अशोक सोपान बनसोड ३५, मु बेळखेडा, ता रिसोड जि वाशिम यांचा समावेश आहे. अद्यापही ४ मृतांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे त्यांची डीएनए टेस्ट केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Previous Post

हिवरा येथील शाळेत शिक्षकाची तातडीने नियुक्ती करा, खासदार बाळू धानोरकर यांचे जिल्हा परिषदेच्या सीईओना पत्र.

Next Post

विसापूर मध्ये वाघाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला, परिसरातील नागरिक दहशत मध्ये, वाघाला तात्काळ जेरबंदी करणायची मागणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
विसापूर मध्ये वाघाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला, परिसरातील नागरिक दहशत मध्ये, वाघाला तात्काळ जेरबंदी करणायची मागणी.

विसापूर मध्ये वाघाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला, परिसरातील नागरिक दहशत मध्ये, वाघाला तात्काळ जेरबंदी करणायची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In