सौ. हानिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- तालुक्यातील विसापूर मध्ये वाघाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. त्यामुळे या वाघाला तात्काळ जेरबंदी करणायची मागणी आशिष देवातळे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष) व संदीप पोडे (भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांनी वनविभागाला केली आहे.
त्यामुळे या तात्काळ वाघाला जे्रबंद करून जनतेला या आलेल्या सकटातून काढण्याची विनंतीमय मागणी केलेली आहे. व लवकरच बांधबस्त करून अशे आश्वासण देखील वनविभागणे दिलेले आहे. व याची. माहिती सुद्धा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनां दिलेली आहे. व आशिष देवळते यांना दिलेली आहे. संदीप श्रीहरी पोडे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ) यांचा मागणीकडे नागरिकांचे लक्ष वेधलेले आहे.
सुधीर भाऊ मुनगंटीवार वन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना माहिती दिली असल्यामुळे मागणीली यश येईल अशीच अशा नागरिकांना लागली आहे. आशिष भाऊ देवतळे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष ) यांनी सुद्धा समस्या दूर करण्याचे आश्वासन दिलेले आहे.

