Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

कळमेश्वर येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलची टंचाई? एलपीजी गॅस सिलिंडर बाबत..

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 29, 2026
in Uncategorized, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
कळमेश्वर येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलची टंचाई? एलपीजी गॅस सिलिंडर बाबत..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम प्रधान संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कळमेश्वर:- शहरामध्ये पेट्रोल डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली आहे आज दि 25मार्चला दुपारी 12 वाजता पासून शहरांमधील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्याकरिता दुचाकी चार चाकी वाहन चालक आणि पेट्रोल व डिझेल नसल्याने ग्राहकाचे धावपळ सुरुवात झाली आहे पेट्रोल पंपासमोर सायंकाळपर्यंत पेट्रोल पंप कोरडे झाले होते.

अमेरिका इजराइल व इराक मध्ये होत असलेल्या युद्धामुळे गॅस टंचाई पाठोपाठ आता पेट्रोल डिझेल टंचाईची झळ कळमेश्वर शहरात वाऱ्यासारखी पसरल्यामुळे मागील तीन चार दिवसापासून शहरांमधील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्याकरिता दुचाकी चार चाकी वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे. पेट्रोल पंपा समोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुचाकी वाहन चालक आपल्या दुचाकी मध्ये पेट्रोल नसल्याने जागच्या जागी गाड्या थांबल्याचे आढळले.

शेकडो वाहनचालकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात डिझेल आणि पेट्रोल वाहनांमध्ये भरल्यामुळे डिझेल आणि पेट्रोल बहुतेक पेट्रोल पंपावरील संपले होते. कळमेश्वर पोलीस स्टेशन जवळील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध नव्हते परंतु थापेवाडा रोडवरील पेट्रोल पंपावर सुद्धा पेट्रोल नव्हते, पेट्रोल नसल्यामुळे समोर रोडवरील पेट्रोल पंप धारकांनी दोरी बांधलेली आढळून आली तसेच नागपूर काठावर रोडवरील पेट्रोल पंपावर पेट्रोलचा ठणठणात दिसण्यात आला. पेट्रोल नसल्यामुळे ग्राहकांना पेट्रोल डिझेल नसल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला तर काही वाहन चालकांना पेट्रोल डिझेल न मिळाल्यामुळे निराश होऊन परतावे लागले.

पण आता ही परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पेट्रोल कंपन्यांनी आणि सरकारने म्हटलं आहे की, देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात तेल साठा उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पेट्रोल पंप वर रांगा लावायची गरज नाही. पण आता परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी एलपीजी गॅस सिलिंडर बाबत नागरिकांना रांगा लावावी लागत आहे.

Tags: #Gas cilender#Lpg Gas#Nagpur news#Petrol
Previous Post

हिंगणघाट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील सौंदर्यीकरणाच्या कामात चालढकलं, शिवसेना आक्रमक.

Next Post

अहेरीच्या नेहा पठाण यांची तीन वर्षांत पीएचडी पूर्ण – संघर्षातून यशाची प्रेरणादायी कहाणी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अहेरीच्या नेहा पठाण यांची तीन वर्षांत पीएचडी पूर्ण – संघर्षातून यशाची प्रेरणादायी कहाणी.

अहेरीच्या नेहा पठाण यांची तीन वर्षांत पीएचडी पूर्ण – संघर्षातून यशाची प्रेरणादायी कहाणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In