Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

संगमनेर: जिल्हा परिषद माजी सदस्याने भर रस्त्यात महिलेला अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, त्यांच्यासह तिघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 11, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
संगमनेर: जिल्हा परिषद माजी सदस्याने भर रस्त्यात महिलेला अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, त्यांच्यासह तिघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर:- तालुक्यातील घुलेवाडी शिवारात तलाठी कार्यालयाजवळ विद्या संतोष अभंग व कविता संतोष अभंग या महिलांना मालमत्तेच्या जुन्या वादावरून जिल्हा परिषद माजी सदस्य सीताराम पुंजाजी राऊत यांनी भर रस्त्यात अडवत अर्वाच्च भाषेत जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्यासह तिघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याचे संगमनेर शहर पोलिसांनी सांगितले.

तालुक्यातील घुलेवाडीचे रहिवासी संतोष अभंग हे हयात असताना त्यांच्या जमीन डेव्हलपमेंटचा करार माजी जि. प. सदस्य सीताराम पुंजा राऊत व सुनील बन्सी राठी यांनी केला होता. मात्र, राऊत यांनी अभंग कुटुंबीयांची फसवणूक केली. त्यांच्याच खासगी मालकीच्या रस्त्यावर हक्क सांगण्यास सुरवात केली. अभंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना राऊत सतत त्रास देत होते.

घुलेवाडी तलाठी कार्यालयामध्ये उतारा काढण्यासाठी कविता अभंग, मुलगी विद्या अभंग व भारत भोसले 19 सप्टेंबर 2022 रोजी गेले असता राऊत यांनी अभंग यांच्या गाडीस स्वतःची गाडी आडवी लावून रस्ता अडवून अभंग हिस जाती वाचक शिवीगाळ करुन जातीचा अपमान केला. त्यावेळी अभंग व राऊत यांच्यात भांडणे झाली.

या घटनेची माहिती समजताच राऊत यांचे भाऊ संजय पुंजा राऊत व संतोष लहानू राऊत यांच्यासह 10 ते 15 अनोळखी व्यक्तिंनी अभंग यांच्या घरी येऊन पुन्हा शिवीगाळ करून, घरासमोरील कुंड्या फेकल्या. खिडकीच्या काचा फोडून पाण्याची टाकी व स्कुटी लोटून देत नुकसान केले.

याबाबत कविता अभंग यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सिताराम पुंजा राऊत, संजय पुंजा राऊत, संतोष लहानू राऊत या तिघांसह इतर 10 ते 15 जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कलमानव्ये गुन्हा नोंदवि ला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपाधीक्षक राहुल मदने करीत आहेत.

Previous Post

रिक्षा चालकाचा खुन करणा-या इसमांना एक तासात केले जेरबंद

Next Post

बालगृहात राहणारा मुकबधीर गतीमंद मुलगा बेपत्ता, अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा केला दाखल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बालगृहात राहणारा मुकबधीर गतीमंद मुलगा बेपत्ता, अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा केला दाखल.

बालगृहात राहणारा मुकबधीर गतीमंद मुलगा बेपत्ता, अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा केला दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In