Wednesday, April 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्हा अवैध धंद्याचा महापूर, नवनियुक्त पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी पदभार स्वीकारतच अवैध धंदेवाल्याचे धागे दनकावले.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 27, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वर्धा जिल्हा अवैध धंद्याचा महापूर, नवनियुक्त पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी पदभार स्वीकारतच अवैध धंदेवाल्याचे धागे दनकावले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पदभार स्विकारताच अवैधरित्या दारू विक्री करणार्यांचा चा शोध घेऊन एकूण 6 दारू बाळगणार्यंवर गुन्हे दाखल

✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी

वर्धा:- जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे दारू बंदी करण्यात आली आहे. पण आज हा जिल्हा अवैध दारू आणि अवैध धंद्याचे माहेरघर म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे नवनियुक्त पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांची पदभार स्वीकारला असला तरी त्यांना या अवैध धंद्यांवर आळा घालण्याचे मोठे आव्हान आहे. त्याच आव्हानाला समोर जात त्यांनी या अवैध धंद्यांवर आळा घालण्याचे काम सुरू केले आहे.

नवनियुक्त पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी पदभार स्विकारताच त्यांच्या आदेशाने तसेच ठाणेदार पोलिस स्टेशन रामनगर यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 25 रोजी रामनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व 18 अमलदार यांचे वतीने रामनगर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैध जुगार व्यवसाय तसेच अवैधरित्या दारू विक्री करणार्यांचाचा शोध घेऊन एकूण 6 दारू बाळगणार्यंवर गुन्हे दाखल करण्यात त्याचप्रमाणे पो.स्टे. रामनगर येथील 02 अधिकारी, 10 अंमलदार यांनी सायं 7 ते रात्रौ 10 वा दर. कोंबिंग ऑपरेशन राबवून खालील प्रमाणे कार्यवाही केली.

शहरात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली आहे. अनेक गुन्हेगार चेक केले जात आहे. 16 दारू बंदीनुसार केसेस दाखल 06, निगराणी बदमाश चेक 04, संशयित व्यक्ती चेक 15, मोटर सायकल चेक 10 करून अनेकवर कारवाई करण्यात आली आहे.

तसेच स्वावलंबी मैदान, तुकाराम मैदान, आर्ट कालेज मैदान, आयटीआय टेकडी, हनुमान टेकडी भागात गस्त करून गुन्हेगार, गांजा पिनारे लोकांचा शोध घेतला. बॅचलर रोड भागात मोठ्या आवाजात मोटर सायकलचा सायलेन्सरचा आवाज करून वेगात मोटार सायकल चालवणारे चालकावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. पावडे चौक येथे 2 ट्रॅफिक पोलीस नेमण्यात आले आहेत. अवैध धंदेवर कारवाई करण्यासाठी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत 24 तास करिता 5 पथक नेमण्यात आले आहेत.

Previous Post

टेम्पो आणि दुचाकी यांच्या झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणाचा जागीच मृत्यू, संपूर्ण गावात पसरली शोककळा.

Next Post

नाशिक पुणे महामार्गावर शिवशाही बसचा विचित्र अपघात. नाशिक जिल्हात अपघाताची मालिका सुरू.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक पुणे महामार्गावर शिवशाही बसचा विचित्र अपघात. नाशिक जिल्हात अपघाताची मालिका सुरू.

नाशिक पुणे महामार्गावर शिवशाही बसचा विचित्र अपघात. नाशिक जिल्हात अपघाताची मालिका सुरू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In