Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चार दिवसानंतर चढणार होता तरुण लग्नाच्या बोहल्यावर, अस काय झाल मिळून आला मृतदेह.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 10, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चार दिवसानंतर चढणार होता तरुण लग्नाच्या बोहल्यावर, अस काय झाल मिळून आला मृतदेह.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- नाशिकच्या जेलरोड परिसरातून एक हळहळनारी घटना समोर आली आहे. अवघे लग्नाला चार दिवस शिल्लक असताना एका तरुणाचा मृतदेह आढलून आल्याने सर्विकडे एकच खळबळ माजली आहे. सागर अशोक आहिरे असं 32 वर्षीय मृतक तरुणाचे नाव आहे. सागरचा मृतदेह एकलहरे रोडवरील गवळी बाबा मंदिर परिसरात आढळून आला आहे.

अवघ्या चार दिवसांनी सागरचा विवाह होता. सागर बोहल्यावर चढणार होता. घरात लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. त्यातच सोमवारी सागर बेपत्ता झाला होता. दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्याचा मृतदेह आढळून आल्याने सागरच्या कुटुंबाला आणि नातलगांना मोठा धक्का बसला. चार दिवसांनी सागरचा विवाह होणार होता, सागरचा त्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सागरची हत्या कुणी केली ? सागरच्या मृत्यूचं कारण काय ? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सागर अहिरे याच्या मृत्यूनंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता. त्यानंतर शवविच्छेदनाच्या माध्यमातून नाशिक पोलीस तपास करत आहे.

नाशिकच्या जेलरोड परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून अंगाला हळद लावण्याआधीच तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सागर अहिरे असं तरुणाचे नाव असून त्याचे काही दिवसांपूर्वीच लग्न ठरले होते, 13 तारखेला त्याचा विवाह होणार होता.

अवघ्या चार दिवसांनी तरुण बोहल्यावर चढणार होता, मात्र तत्पूर्वी तो बेपत्ता होणे आणि त्यानंतर त्याचा मृतदेहच हाती लागणे या घटणेने कुटुंबियांना धक्काच बसला होता. सागरचे लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते, लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती, नातेवाईकही जमले होते. सोमवारी रात्री सागरकडे त्याचा एक मित्र आला होता, त्याच्यासोबत सागर बाहेर गेला मात्र तो बराच वेळ झाला परतलाच नाही यामुळे अहिरे कुटुंब आणि नातेवाईक मोठ्या चिंतेत होते.
सागरच्या मृत्यू मागे घातपाताचा संशय कुटुंबियांना आणि सागरच्या मित्रपरिवाराला आहे. सागरच्या मृत्युचे कारण शोधने पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. नाशिकच्या नाशिकरोड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह पोलीस पथक पुढील तपास करीत आहे.

Previous Post

सख्ख्या चुलतीला मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ व मेसेज पाठविला म्हणून चुलत भावानेच मित्रांच्या मदतीने भावाचा खून केला.

Next Post

नागपूर मधील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने केली ग्राहकांची फसवणूक; खोट्या सह्या करून लाखो हडपले.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर मधील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने केली ग्राहकांची फसवणूक; खोट्या सह्या करून लाखो हडपले.

नागपूर मधील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने केली ग्राहकांची फसवणूक; खोट्या सह्या करून लाखो हडपले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In