Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे बालक दिन उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 15, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे बालक दिन उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो .9764268694

बल्लारपूर:- स्थानिक जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत 14 नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. बी. भगत सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बी.पी चिकाटे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तसेच प्रमुख उपस्थिती एम.डी टोंगे माजी मुख्याध्यापक आणि यु.के रांगणकर सर विज्ञान शिक्षक यांची उपस्थिती होती.

प्रथमता: स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फोटोला उपस्थित मान्यवरांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले. मंचावर उपस्थितांना गुलाबकळी देऊन स्वागत करण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनपटावर शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी रूपाली मनोज निमकर, कुमारी त्रिशाली पप्पू महानंद, कुमारी राशी राहुल वेले, कुमारी रिताली भीमराव गवई, कुमारी सिया बाळू देवगडे, कुमारी आनंदी अनिल गवई, कुमारी महेक अफ्रीन अब्दुल रहमान यांनी आपल्या माहितीतून प्रकाश टाकला.

बालक दिनाचे औचित्य साधून मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीझकिड्स कार्निवल पुणे सप्टेंबर 2022 फेस 2 कलर विझार्ड मध्ये तृतीय क्रमांक आलेली विद्यार्थिनी कुमारी महेक अफ्रीन अब्दुल रहमान हिचा प्रमाणपत्र, पदक व गुलाबकळी देऊन गौरव करण्यात आला. कुमारी राशी राहुल वेले, कुमारी रूपाली मनोज निमकर व कुमारी त्रिशाली पप्पू महानंद यांना रिसाइट इट मध्ये भाग घेतल्यामुळे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2022 मध्ये शाळेतर्फे भाग घेतलेला विद्यार्थी साहिल कवरपाल डुलगच याला प्रमाणपत्र आणि गुलाबकळी देऊन गौरविण्यात आले तसेच दिनांक: 14 नोव्हेंबर 2022 रोजी वाढदिवस असलेला शाळेचा विद्यार्थी अथर्व नितेश हिकरे याला गुलाबकळी देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. बी. पी. चिकाटे सर यांनी सांगितले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गावर वाटचाल करावी. श्री. यु. के. रांगणकर सर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात यशस्वी भरारी घ्यावी. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांत काहीतरी सुप्त गुण दडलेले असतात. श्री. एम. डी. टोंगे सर माजी मुख्याध्यापक यांनी सांगितले की, पंडित जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे जनक होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बी. बी. भगत सर मुख्याध्यापक यांनी सांगितले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इतिहासाला रचले आहे. त्यासाठी कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आदर्श जीवन चरित्र अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण त्यांचा जन्मदिवस बालक दिन म्हणून साजरा करीत आहोत.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आर. के. वानखेडे, संचालन सौ. एस. एन. लोधे आणि आभार प्रदर्शन श्री. एस. एम. चव्हाण सर यांनी केले.
कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री. जगदीश कांबळे, श्री. वाल्मीक खोंडे, श्री. वामनभाऊ बोबडे, श्री. सुरेशभाऊ मोरे, श्री. इंद्रभान अडबाले आणि विद्यार्थी गण उपस्थित होते.

Previous Post

आदित्य अंनतंत्रज्ञान महाविद्यालययात आंतर महाविद्यालय खोखो क्रीडा स्पर्धाचे आयोजन.

Next Post

संगमनेर गायरान जमिनीतील अतिक्रमण काढण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जनता हवालदिल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर गायरान जमिनीतील अतिक्रमण काढण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जनता हवालदिल.

संगमनेर गायरान जमिनीतील अतिक्रमण काढण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जनता हवालदिल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In