विद्रोही कवी: गिरीश जाधव, पुणे
मला ही तसचं वाटतं
तुला जस वाटतं तसचं
बागेतुन तुझ्या समवेत फिरावं
भेळपुरी ,पाणीपुरी , खात कधी
जुहु चोपाटी वर,
तर कधी हाजी अल्लीच्या समुद्राच्या
भवतालील पसारलेल्या कटाडयावर
मनं मुराद तुझ्या सोबत जीवन गाणे गावे
अलगद तुला मिठित ओडत
देह तुझा माझ्या देहाला स्पर्श करावा
मिटुनं घ्याव तुला साता जन्मासाठी
तो सुर्य मावळतोय बघं
जळाला असेल साला बैंनचोद आपले हे निरागस प्रेंम बघुनं
पण जा तु सुर्या …… जा …….
आपल्या वाटेने निघुन जा …….
तुझा एक किरणं प्रकाशं आम्हा गरीबांनला चटका असतो
दिवसभराचं दारिद्रं तु आमच्या वाटेवर सोडुन जातो
एक घर दहा बाय दहाच
त्यात दोन भावं , त्यांच्या बायका , पौरं सौरं
बिन लग्नाची बहिण
कोण पलंगावर
कोण पलंगा खाली,
भाकी सारे फाटक्या गोदडीत,
गोदडीच्या भोकातुन चोरून लपुन
पौर सौर बाप आयला कसा झ##य बघत
आपणच रातभर मु## मारीतं,
इथळं सतरा पिडिचं हेच दारिद्रं जीवन
सरकारी संडासात पण एखादी बाई ह##ला बसली
तरी या नरधामांची देह वासना जागृत होत असते,
असे असंख्य सरकारी संडासात बल्तकार होतं
सरकारी दरबारी नोंद होत असते
तरी मायबाप सरकार स्त्री पुरूषांनच स्वाच्छालयं
वेग वेगळे करत नाही
हगायला डब्बा घेवुन आला
पण गांडीवर पाणी न घेताचं
बल्तकाराच्या गुन्हंयात जेलात सडत गेला
हे सुर्य देवा तु माझ्या डोळया समोरून निघुन जा
तुझी घृणा हय मला
मी तुझ्यावर पळा पळा मुत्तायच्या अगोदर
तु हे चांडाळ जग सोडुनं निघुन जा
माझी ही रोगास्ट झोपडपटटी
झोपेत मृत्यृ लोकात जावु दे
माणुस झोपतो
म्हणजे तो मृत्यृ लोकात निजत असतो
जर सकाळी त्याला जाग आली तर
तो माणुस या जगाचा असतो
नाही तर तो वैकुंठ निवासी झालेला असतो
हे आसवालाचं जीवन
जगण्या परी मरणं बैतरं
जा तु सुर्या जा तु आपल्या वाटेने निघुन जा
मी तुझ्यावर तलवारीचा वार टाकायच्या पहिला तु सुटं माझ्या रक्ताळलेल्या डोळया समोरून हे बघं
माझी प्रेयसी माझ्या देहा सोबत लालबुंद झालीयं ,
तीची ती चेतन संस्था मला
नजर कैद करीत प्रणयासाठी रंगली असेलं
तिचे मोकळे सोडलेले स्तनं
मला एक सारखे खुणावतं
माझ्या ओठांनी या स्तनांनला बिलगावे
आणि तीच्या दोन्ही मांडयातील भुक भागे
पर्यंत मी तीच्या उरावर बसावे
काय करणार ही मुंबई आहे
दहा बाय दहाच्या घरात निजणारी
घरात पौरानं सौरांन समोर बायकोची
वासना भागवता येत नाही
म्हणुनं असेचं चोप्पाटया शोधाव्यां लागतातं
एकमेकांच्या देहाच्या वासनां भागवण्यासाठी…

