Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

विजेच्या धक्क्याने एका कामगाराचा मृत्यू, सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील घटना.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 15, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
विजेच्या धक्क्याने एका कामगाराचा मृत्यू, सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- जिल्हातील सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सेंट्रीगचे काम करत असताना वीजेचा धक्का लागून 37 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत हिरामण रामदास गोराळे वय 37 वर्ष, रा. गोळाशी, इंदिरानगर असे मृत्यू झालेल्या इसामाचे नाव आहे.

सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दि.14 ला दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास भावी नीरज एजन्सी मधील शोरुममध्ये सेंट्रीगचे काम करत असताना हिरामण गोराळे या कामगाराला विजेचा धक्का बसला व त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

आलापल्ली येथे संघमित्रा बुद्ध विहारात सुभेदार रामजी सकपाळ यांची जयंती मोठया उत्साहात साजरी.

Next Post

वाहक यांच्या संघर्ष करिता शेवटपर्यंत लढणार” जय संघर्ष संगठन चे वर्धा जिल्हाध्यक्ष संदीप सावरकर यांचे प्रतिपादन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वाहक यांच्या संघर्ष करिता शेवटपर्यंत लढणार” जय संघर्ष संगठन चे वर्धा जिल्हाध्यक्ष संदीप सावरकर यांचे प्रतिपादन.

वाहक यांच्या संघर्ष करिता शेवटपर्यंत लढणार" जय संघर्ष संगठन चे वर्धा जिल्हाध्यक्ष संदीप सावरकर यांचे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In