Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अस काय झाल की, नागमित्राने कोब्रा जातीच्या विषारी नागासमोर स्वताचा चेहरा नेत दंश करून घेत मरण पत्कारले.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 16, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अस काय झाल की, नागमित्राने कोब्रा जातीच्या विषारी नागासमोर स्वताचा चेहरा नेत दंश करून घेत मरण पत्कारले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.पती पत्नीच्या वादातून एका पतीने आपला स्वतःचा जीव घेतला. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पती पत्नीत वाद हे अत्यंत सामान्य गोष्ट आहे. पण कधी कधी हे वाद जीवन उद्ध्वस्त करणारे ठरतात अशीच एक मन हेलावणारी घटना सिन्नर येथे घडली आहे

सिन्नरमध्ये एका सर्पमित्राने पत्नीसोबत झालेल्या वादानंतर थेट त्याने पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागासमोर स्वताचा चेहरा नेत दंश करून घेतला. अत्यंत विषारी असलेल्या कोब्राचा दंश होताच सर्पमित्राचा मृत्यू झाला आहे.नागेश श्रीधर भालेराव असे मृत्यू झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे. सिन्नर शहरातील एका महाविद्यालय परिसरात शुक्रवारी दि.१८ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सर्पमित्र नागेश भालेराव याने हा कोब्रा जातीचा नाग पकडला होता.

नागेश भालेराव आणि त्याची पत्नीत मागील अनेक दिवसापासून वाद होते. त्यांचे पटत नसल्याने त्यांचे वारंवार खटके उडायचे, त्यांच्यातील हा कौटुंबिक वाद इतका टोकाला गेला की त्यात अखेर नागेश याचा जीव गमवावा लागला. नागाचा दंश करून घेण्याच्या दोन दिवसांपूर्वी नागेशने एक व्हिडिओ क्लिप बनवत जीवाचे बरे वाईट करेल, असे म्हटले होते. त्यानंतर सिन्नर शहरातील एका महाविद्यालय परिसरात त्याने एक कोब्रा जातीचा नाग पकडला. याच सापाचा दंश करून घेत त्याने आपल जीवन संपवले आहे. नागेश सिन्नर शहरात सर्पमित्र म्हणून परिचित झाला होता. एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम करून तसेच होर्डिंग चिटकवण्याचे, मिळेल ते काम काम करून नागेश कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नागेशने तयार केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये स्टॅम्प पेपरवर विवाहात फसवणूक झाल्याचा उल्लेख केला आहे. पत्नीकडून नागेश व त्याच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास होत असल्याचे त्याने स्टॅम्प पेपर वर नमूद केले होते.

Previous Post

नाशिक मधील सिडकोचे कार्यालय हलवण्यामागे नेमका हेतू काय? माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

Next Post

बीड: आदित्य कृषी महाविद्यालयाला मिळाले आंतर महाविद्यालय खोखो क्रीडा स्पर्धेत उपवीजेतेपद.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बीड: आदित्य कृषी महाविद्यालयाला मिळाले आंतर महाविद्यालय खोखो क्रीडा स्पर्धेत उपवीजेतेपद.

बीड: आदित्य कृषी महाविद्यालयाला मिळाले आंतर महाविद्यालय खोखो क्रीडा स्पर्धेत उपवीजेतेपद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In