Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

मलेझरी येथील कबड्डी सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 18, 2022
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मलेझरी येथील कबड्डी सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

मूलचेरा:- तालुक्यातील मलेझरी येथे आदिवासी विद्यार्थी संघ मलेझरी या उपशाखेकडून कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले. या सामन्याचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

या सामन्याचे सहउदघाटक म्हणून सेवानिवृत्त नायब तहसीलदार कुबडे तर अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार, संवर्ग विकास अधिकारी रामटेके, राजेंद्र चौथाळे, मारोती कोहळे, आविस सल्लागार कवडू चल्लावार, भगीरथ गायकवाड, रामचंद्र सडमेक, विनोद झाडे, विजय मांदाळे, वेलगुरचे सरपंच किशोर आत्राम, उपसरपंच उमेश मोहूर्ले, माजी सरपंच विजय कुसनाके, चहारे सर, आकरे सर, ऍड. आकदार, मांडाळे साहेब, प्रभाकर वेव्हरे, शिडाम, विनोद गेडाम, जुलेख शेख, संदीप बडगे, माजी ग्राम पंचायत सदस्य विनोद झाडे, नदीम सय्यद आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी कबड्डी सामन्याचे उदघाटन येथील क्रिडांगणावर माजी आमदार आत्राम यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना करून करण्यात आली. यावेळी माजी आमदार आत्राम व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार यांनी कबड्डी या स्पर्धेविषयी उपस्थित खेळाडूंना बहुमूल्य मार्गदर्शन केले.

या कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या 21 हजार रु रोख तर द्वितीय पुरस्कार आविस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून पंधरा हजार रुपये रोख तृतीय पुरस्कार अकरा हजार रोख येथील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मंडळाकडून ठेवण्यात आले.

कबड्डी सामन्याचे उदघाटन सोहळा यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष आकाश नागोसे, उपाध्यक्ष तुफिन गायकवाड, कोषाध्यक्ष संदीप येलमुले, सचिव दिलीप चल्लावार, क्रिडा प्रमुख आकाश राऊत सह मंडळाचे कार्यकारी सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. या उदघाटन सोहळ्याला क्रिडाप्रेमींसह गावकरी व आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांगण मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

बल्लारपूर: 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत शिक्षकाचे अश्लील चाळे, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

गावं तिथे विकास: माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गावं तिथे विकास: माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)

गावं तिथे विकास: माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In