Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

गावं तिथे विकास: माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 18, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
गावं तिथे विकास: माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

२५/१५ या योजने अंतर्गत मोटलाटेकडा या ग्रामपंचायतला १४ लक्ष निधी तसेच स्थानिक आमदार निधी मंजूर

या विकास कामाचे भूमिपूजन माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा सिनेट सदस्य सौ.भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांच्या शुभहस्ते उदघाटन

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

सिरोंचा:- अहेरी विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्री.धर्मरावबाबा आत्राम यांच्या विशेष प्रयत्नातुन आणि आमदार निधीतून सिरोंचा तालुक्यातील टेकडामोटला या ग्रामपंचायतला मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि उदघाटन आपले सर्वांचे आवडते ताई माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली जिल्ह्याचे सिनेट नवनिर्वाचित सदस्य सौ.भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)यांच्या शुभहस्ते सोमवारी दिनांक १४/११/२०२२ सकाळी दरम्यान सि.सि.रोड व असे त्या गावातले तीन चार कामांचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मोटलाटेकडाचे सरपंच श्री. हनुमंतू कोय्याला, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री.मधुकर कोल्लूरी नगर पालिका सिरोंचाचे माजी नगरसेवक रवी राल्लाबंडीवार, युवाकार्यकर्ते व समाजसेवक चेतनराव व्यासनेनी, पंचायत समितीचे माजी सभापती श्री. मोडेम सत्यम, समितीचे माजी सदस्य शानकोंडा प्रभाकर, वाल्मिकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री.मदनय्या मादेशी, जेष्ठ कार्यकर्ते गंगाधर मोलगुरी, जेष्ठ कार्यकर्ते व ठेकेदार सत्यनारायण चिलकामारी, ग्रा.प.सदस्य कार्तिक जणगाम, गावकरी नितीनकुमार बिलेंद्र मने, लिंगय्या चंद्रय्या चिप्पीडी, शंकर नागेश अडला, बानक्का अप्पजी, लक्ष्मी बापू तुमडे,चिनक्का आप्पाजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते.

Previous Post

मलेझरी येथील कबड्डी सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

Next Post

गोटूलवर नगर परिषद कार्यालयाने केलेले अतिक्रमण तात्काळ हटवा: वंचित बहुजन आघाडीचे मुख्याधिका-यांना निवेदन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गोटूलवर नगर परिषद कार्यालयाने केलेले अतिक्रमण तात्काळ हटवा: वंचित बहुजन आघाडीचे मुख्याधिका-यांना निवेदन.

गोटूलवर नगर परिषद कार्यालयाने केलेले अतिक्रमण तात्काळ हटवा: वंचित बहुजन आघाडीचे मुख्याधिका-यांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In