Saturday, January 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

गोटूलवर नगर परिषद कार्यालयाने केलेले अतिक्रमण तात्काळ हटवा: वंचित बहुजन आघाडीचे मुख्याधिका-यांना निवेदन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 19, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
गोटूलवर नगर परिषद कार्यालयाने केलेले अतिक्रमण तात्काळ हटवा: वंचित बहुजन आघाडीचे मुख्याधिका-यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अन्यथा “नगर परिषद हटाव, गोटूल बचाव” आंदोलनाचा वंचित बहुजन आघाडीचा ईशारा..

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली:- आदिवासी संस्कृतीचे प्रतिक असलेल्या गोटूलवरील अतिक्रमण ताबा नगर परिषदेने तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने नगर पालिकेच्या मुख्याधिका-यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वातील शिष्ठमंडळाने नुकतेच नगर परिषद कार्यालयाला धडक देऊन नगर परिषदेचे कार्यालयीन प्रभारी अधिक्षक अंकुश भालेराव यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हा महासचिव योगेंद्र बांगरे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, तालुका उपाध्यक्ष मनोहर कुळमेथे, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, शहर संघटक भारत रायपूरे, तुळशिराम हजारे , भोजराज रामटेके, दिपीका ईजगिरवार, मनिषा वानखेडे, अशोक मुनगंटीवार, मुखरू कांबळे, मोरेश्वर कोटगले, राघोबा कोटगले, विलास मेश्राम, महेश टेकरे, अशोक रामटेके आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

नगर पालिकेच्या मुख्यधिकारी यांना निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी तत्कालीन खासदार शांताराम पोटदुखे यांच्या निधीतून 20 वर्षाआधी गोटूलचे बंधकाम करण्यात आले. परंतु नगर परिषदेच्या कार्यालयीन सोयीकरीता व व्यवस्थापनाकरीता जुन्या ईमारतीत अपू-या जागेचा कारण पुढे केल्यामूळे तत्कालीन जिल्हाधिकारी काळे यांनी नगर परिषद कार्यालयाची नविन ईमारत बांधून होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात गोटूलच्या ईमारतीत नगर परिषदेचे कार्यालय हलविण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून नगर परिषदेचे कारभार हा गोटूलच्या ईमारतीतून सुरू आहे. नगर परिषदेची स्वतंत्र नविन ईमारत चंद्रपूर रोडवर निर्माण होऊन सुद्धा त्या ठिकाणी आपले कार्यालय हलविले नाही उलट ती ईमारत भाडेतत्वावर देण्यात आली असल्याने गोटूलला गिळंकृत करण्याचा तर हा प्रकार नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे.

ईतरांचे अतिक्रमण काढणा-या नगर परिषदेने स्वत:च गोटूलवर केलेले अतिक्रमण पंधरा दिवसात तात्काळ हटवावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतिने “नगर परिषद हटाव, गोटूल बचाव” आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

गावं तिथे विकास: माजी जिल्हापरिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)

Next Post

एसएसएनजे महाविद्यालयातील छात्र सैनिकांनी 5400 फूट उंचीवर असलेले महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’ शिखरावर फडकविला तिरंगा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
एसएसएनजे महाविद्यालयातील छात्र सैनिकांनी 5400 फूट उंचीवर असलेले महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’ शिखरावर फडकविला तिरंगा.

एसएसएनजे महाविद्यालयातील छात्र सैनिकांनी 5400 फूट उंचीवर असलेले महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’ शिखरावर फडकविला तिरंगा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In