लेखक: गिरीश जाधव, राह.पुणे
विद्रोही कवी लेखक साहित्यिक
कॉलेजात असताना तो तिच्यावर प्रेंम करायचा. तस तीला ही माहित होते हा आपल्या वर तुफान प्रेंम करीत आहे. दोघे ही बी.कॉमला होते. वाणिज्य शाखेचा अभ्यास करणं तसं कठीणं असतं आणि समजा कुठे कॉलेजात प्रेंम एखादया मुलीवर जडलं तर हा वाणिज्य शाखेचा अभ्यास करणं अधिक कठीणं होवुनं जाते. कला शाखेत तस सगळ चालतं प्रेंम करा, प्रेंमात उठा बश्या काडा, असं सुरळीत चालत असत, पण वाणिज्य शाखा म्हण्जे ऑकावुंट आलाच की, सारखी वजा बाकी या विषयात असते. मग गर्लफ्रेंडला सारखा सारखा वेळ देयला वाणिज्य शाखेच्या मुलांनला जमत नाही. मग आता हा मुलगा वेळ देत नाही तर त्याची गर्लफ्रेंड ही त्याला सोडुन दुसरया मिञात जास्त रमताना दिसते. असे अनुभव वाणिज्य शाखेच्या मुला मुलींन येत असतात. आणि हे सत्य आहे. . तस तीला ही माहिती होती आपल्यावर तुफान प्रेंम करत आहे. उपस्थित ही बी.कॉमला होते. वाणिज्य विभागाचा अभ्यास करणं तसंच लोकांबद्दल आणि समजा लोकशाहीत प्रस्थापितां एखाया मुलीवर जडलं तर हा वाणिज्य अधिकारी अभ्यास करणं अधिक लोकं होवुन जाते. कलातातात तस सगळ चालतं प्रेंम करा, प्रेंमात उठा बश्या काडा, असंबद्ध सुरळीत चालत, पण वाणिज्य शाखा म्हणे ऑकावंट आलाच की, वजा चर्चा या विषयात असते. मग गर्लफ्रेंडला नायक जमातीला वेळ देयला वाणिज्य वार्तालानलामत नाही. मग आता हा मुलगा वेळ देत नाही तर त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडुन दुसरया मिञात जास्त रमताना. असे अनुभव वाणिज्य शाखेच्या मुलांनी येत असतात. आणि हे सत्य आहे.
तसं कॉलेजात एखादया मुलीवर प्रेंम होणे, नंतर आपले कॉलेज संपे पर्यंत, ती पाच वर्ष आपल्या सोबत राहणे, त्या पाच वर्षात कॉलेजचा प्रत्येक दिवस त्या मुली बरोबर इंजॉय करणे, सिनेमाला जाणे, बागेतुन तीचा हात आपल्या हातात घेवुंन हिंडणे, कधी मध्ये तीच्या ओठांच गोड चुंबन घेणे, हे फक्त नशिबवान मुलांच्या नशिबि हे सुख असते. नाही तर खुप कॉलेजात असे मुलं असतात की पाच पाच वर्ष एकाच मुलीच्या पाठीमागे टप्पे टाकत असतात, पण ती मुलगी काय त्या मुलाला घास पण घालत नाही. हे अनुभव किस्से ऐकताना खुपच मज्जा यायची तस कॉलेजात दोन ग्रुप असतात. एक ज्युनिअर ग्रुप, दुसरा सिनिअर ग्रुप. लयं झालं तर सिनिअरं मुला मुलींच कुठे तरी प्रेंम प्रकरणं जमलेलं असायचं. पण ज्युनिअर ग्रुप नुसता हातात गुलाबाच फुल घेवुन वर्गाच्या बाहेर मुलींची वाट बघत उभा असताना दिसायचा. माझा एक मिञ कॉलेजात होता. त्याला खुप दिवसा पासुन एक मुलगी कॉलेजात आवडायची. त्याला तीला प्रपोज करीत आपल्या मनातील खदखद तीच्या मनात पोचवायची होती. पण तसा योग काय येत नव्हता. एक दिवस काय झालं, तो घरातुनं ठरवुनं आला होता की, आज तीला प्रपोज करीत आपुल्या मनातीलं भावना तीला समजुन सांगायच्या. पण या आमच्या मिञाचा वेळ काळ त्याचा चुकला होता. झालं काय त्या मुलीला बहुदा टॉयले़ट लागली असावी. ती मुलगी टॉयले़ट करायला, लेडीज बाथरूम किंवा वॉशरुमला निघाली होती. हा आमचा बहादुर मिञ तीची वाट बघतं लेडीज वॉशरुमच्या बाहेर उभा राहिला आणि जशी ती वॉशरुमच्या बाहेर आपले हातं पुसतं आली, या आमच्या प्रेंमविर मिञांन तीला प्रपोज केला. आता हा आमचा मिञ तोंडावर पडला कारण हा प्रपोज करण्याचा टायमिंग नव्हताच ना, म्हणजे याची वर्ष भराची मैनत ही आमच्या मिञाची पुकट गेली. आता परत ही मुलगी काय त्याला पटत नाही कारण प्रेंमात…. First Empression is Last Empression , असे चिञ उभे राहिले…. म्हणुन प्रेंमात टायमिंगला लय म्हतवं असते…. आपण बोलतो ना, नाही फटली रे मला…. जाने दे…. समय समय की बात थी…. पण असे ही माझे मिञ कॉलेजात होते.
दोन दिवसात मुलीला पटवुनं तिसरया दिवसा पासुन तीच्या सोबत चु## चा## करणारे…. असे कॉलेज किस्से ऐकताना, आम्ही मिञ खुप हसायचो. एकदा असेस झाले, एका ज्युनिअर मुलांला एक एल.एल.बी.ची सिनिअर मुलगी आवडु लागली. मग काय लग्गे रहों मुन्नां भाई …. तो रोज तिच्यावर लाईन मारायचा. त्या मुलीला पण समजले हा हा मुलगा तीच्या पाठीमागे आहे. हा मुलगा अकरावीला होता. पण जातीनं पंजाबी होता. चांगल्या खात्या पित्या घरचा होता. तब्बेत एकदम बलदनडं, पण वय लहान, अखेर तो त्याच्या प्रेमात यश्स्यवी झाला. आता कसा काय झाला, तर त्याला प्रेंमातला टायमिंग जमला होता. बोलबच्चन कराय जमल होतं. त्यानी मुली बरोबर ओळख करूण घेतली. ओळखीच्या पहिल्या भेटीतच त्या मुलाने मुलीला खोटे सांगितले. की तो एल.एल.बी.चा फायनल ऐरचा स्टुडंत आहे. ती मुलगी सुध्दां हे खरं समजली. नंतर हळुहळु मैञी या दोघातील वाढु लागली. तो तिची आवड निवड काडु लागला, मग हा तसाचं तीच्या आवडी नुसार राहु लागला. अखेर झालं असं, की त्या मुलींनेच त्या पंणजाभी मुलाला प्रपोज केलं आणि मग जमले दोघांचे गुटूरगुमं. कारण गाठी या दोघांच्या अभाळी बांधळया असाव्या. हा पंणजाब पुथ्थरं रोज त्या मुलीला घेवुन एका टेकडी वर जायचा.
त्या मुलीच्या मांडीवर तासनं तास आपलं डोकं ठेकुन झोपलेला असायचा अधुन मधुन गुटूरगुमं पण या दोघात चालायचं, असेस काही वर्ष लोटली. तो मुलगा या सिनिअर मुली बरोबर फ्लडं करीत होता. नंतर काही दिवसांनी या मुला मध्ये व मुली मध्ये काही तरी बिनाचलं, बहुदा या मुली समोर त्या मुलाची सच्चाई सामनी आली, ती सच्चाई अशी होती, हा मुलगा आमच्या कॉलेजचा स्टुडंट नव्हता. तर हा मुलगा बाहेरचाच कोण तरी होता. मुली पटवायला, मुलींन बरोबर फ्लडं कराय हा आमच्या कॉलेजात यायचा, आमच्या ज्युनिअर मुलांच्या ग्रुप मध्ये हा येवुनं उभा राहायचा आणि कॉलेजातील ज्युनिअरं मुलं मुली कोणा बरोबर पण मैञी करीत असतात. हे किशोर वयिनं लहान मुलं असतात. हा कॉलेज दरबार समजायला थोडा वेळ जात यांना लागत असतो. पण बरं झालं त्या मुलीला लवकर कळाले, की हा मुलगा कोण बाहेरचा आहे. कॉलेजाचा याचा काडी माञ एक ही संबंध नाही, पण ही मुलगी या मुलाला आपले सर्वसवं देऊन बसली होती. याचं दुखं त्या मुलीला झाल होतं, की मी लॉची स्टुडंत असुन सुध्दां मला या मुलाचा एवढा मोठा फ्लडं का समजुन आला नाही. तर एक खरं आहे, प्रेंम हे आंधळ असतं, प्रेमात लवकर काही गोष्टी समजत नाही आणि प्रेमात जेव्हा जाग येते, तेव्हा खुप वेळ हा निघुन गेलेला असतो, म्हणुनं प्रेंम करताना, जरा खाञी करुण घ्यायची असते, की आपण प्रेंम कोणावर करतोय, हा नेमका कोण आहे, याच घरदार कुठे आहे, याची विचार प्रणाली कशी आहे, याच जीवनातील ध्ययं काय आहे. नंतर आपण समजुतदार पणे पाहुलं उचलायचे असते.
हे असे प्रेंम विरांचे किस्से ऐकताना मनात हसु पण यायचे आणि कधी कधी वाईट पण वाटायचे. कोणाची प्रेमात फसवणुक झाली असायची, तर कोण प्रेंमात जिंकुन भावी वैवाहीक जीवनात सुखी संपन्न झालेला असायचा.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

