Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूरचे विद्यार्थी चमकले.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 26, 2022
in क्रीडा, मनोरंजन, महाराष्ट्र
0 0
0
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूरचे विद्यार्थी चमकले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
मो. 9764268694

बल्लारपूर:- स्प्रोटी एरा किड्स एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली वेस्ट, न्यू दिल्ली इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लेवल कंटेस्टमध्ये जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर शाळेचा विद्यार्थी हुजैल तिफैल बकरीदि वर्ग 8 याला “कविता वाचन” याबाबतीत तिसरा क्रमांक प्राप्त झाला. त्याला संस्थेतर्फे ट्रॉफी, मेडल आणि गौरव प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. तसेच शेख उजेर शेख आरिफ- चित्र काढणे, अथर्व नितेश हिकरे, सुमित विजय टाक व साहिल कवरपाल डुलगच या तिघांना “कविता वाचन”, अरहान आरिफ शेख- वक्तृत्व तसेच कुमारी श्रावणी प्रवीण मत्ते- गायन आदी कंटेस्ट बद्दल गौरव प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

वरील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक श्री. आर. के. वानखेडे यांनी आर्थिक मदत करून कंटेस्टमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केले होते. संस्थेतर्फे दि. 18 ऑक्टोंबर 2022 पर्यंत माहिती मागविण्यात आलेली होती आणि याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. शाळेच्या ईमेल आयडीवर ई- सर्टिफिकेट प्राप्त झाले आहे.

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूरच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरचे सचिव डॉ. अशोकराव जीवतोडे, शाळेचे मुख्याध्यापक बी. बी भगत सर तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्र यांच्याकडून अभिनंदन केल्या जात आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

‘नफरत छोडो संविधान बचाओ’ अभियान नर्मदा आंदोलनाच्या नेत्या व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर

Next Post

यशवंतराव चव्हाण यांनीच महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला, ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: आ. बाळासाहेब थोरात

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
यशवंतराव चव्हाण यांनीच महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला, ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: आ. बाळासाहेब थोरात

यशवंतराव चव्हाण यांनीच महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला, ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: आ. बाळासाहेब थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In