Monday, January 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

बुध्दगयेत महाराष्ट्र सदन उभारू राजकुमार बडोले यांना मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 2, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बुध्दगयेत महाराष्ट्र सदन उभारू राजकुमार बडोले यांना मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रशांत जगताप, संपादक

मुंबई,दि.02:- महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी बिहार राज्यातील बुद्धगया येथे महाराष्ट्र सदन उभारण्याची मागणी केली. या सदनात सुमारे 500 बौध्द बांधव व भंतेजी राहू शकतील अशी व्यवस्था करावी असेही ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रातील बौद्ध उपासक उपासिका आणि बौद्ध भिक्खू मोठ्या प्रमाणात बुध्दगयेला जातात. तिथे त्यांचे निवासाची सोय होत नाही. ही बाब लक्षात घ्यावी. बुद्धगयेत ५०० बौद्ध अनुयायी व बौद्ध भिक्खू राहु शकतील असे निवासी बांधकाम करण्यात यावे अशी मागणी केली.

वर्षाला 10 लाख महाराष्ट्रातील पर्यंटकांची बुध्दगयेला भेट.
महाराष्ट्रातून दररोज मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध भिक्खू, बौद्ध धर्मीय नागरिक गौतम बद्धाच्या पवित्र असा बुध्दगयेला जातात. वर्षाचा आकडा सुमारे दहा लाखांवर असतो. बुद्ध गया येथे तथागत गौत्तम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती झाली. त्यामुळे संपुर्ण जगातील बौद्ध धर्मीयांसाठी हे स्थळ अतिशय पवित्र स्थान आहे. मागील अनेक वर्षापासून ही मागणी सातत्याने होत होती. ही बाब लक्षात घेवून माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नागपूर वरून बुद्धवन रामगीरी येथे भगवान बुद्धाची मूर्ती जात असताना शेकडो नागरिकांनी घेतले दर्शन.

Next Post

समुद्रपुर तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे प्राण्याचे नुकसान झाले, त्याना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा वतीने नुकसान भरपाई.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
समुद्रपुर तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे प्राण्याचे नुकसान झाले, त्याना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा वतीने नुकसान भरपाई.

समुद्रपुर तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे प्राण्याचे नुकसान झाले, त्याना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा वतीने नुकसान भरपाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In