Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

स्वामी विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय हिंगणघाट येथे, केंद्र सरकारच्या कौश्यल्य विकास व उद्यम भारत अभियानाच्या धर्तीवर, उद्योजकता केंद्राचे उदघाटन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 4, 2022
in तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
स्वामी विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय हिंगणघाट येथे, केंद्र सरकारच्या कौश्यल्य विकास व उद्यम भारत अभियानाच्या धर्तीवर, उद्योजकता केंद्राचे उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा व शिका योजनेतून घेतला आदर्श

✒️प्रशांत जगताप, संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय व जय जवान अकॅडमीचे भव्य क्रीडासंकुल, हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022 चे औचित्य साधून केंद्र सरकारच्या कौश्यल्य विकास व उद्यम भारत अभियानाच्या धर्तीवर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेल्या “कमवा आणि शिका” या संस्कारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालया च्या प्रथम, द्वितीय, व तृतीय वर्षाच्या विदयार्थ्यांनी त्यांच्या स्व-जाणीवेतून आणि संकल्पनेतून विवेकानंद उद्यमि स्वयंरोजगार केंद्राचे आज उदघाटन करण्यात आले. सदर उद्यमि केंद्रातर्गत आज पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल लावले, ज्या अंतर्गत, विशेषतः कच्चा चिवडा, फ्रुट सलाद, केळी,चहा-बिस्कीट, लिंबू-पाणी, ताक, लस्सी, ढोकळे, आलू पिंगर इत्यादी खमंग पदार्थांनी त्यांचे स्टॉल सजवले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी यावर ताव मारला.

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने बाहेर गावून येणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या या विवेकानंद उद्यमि कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय हिंगणघाटचे प्राचार्य प्रा. योगेश वानखेडे व महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. समीक्षा राऊत वानखेडे व जय जवान अकॅडमीचे संचालक सतीश तिमांडे यांच्या उपस्थित पार पडले. यादरम्यान सर्व विद्यार्थी व महाविद्यालया तील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनकडुन संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारा आरोपी नामे राज रविंद्र भवार व त्याचे एकुण ०७ साथीदार यांचे मोक्का अंतर्गत कारवाई

Next Post

प्रा. डॉ. राजेश गायकवाड यांच्या “बाप नावाची माय” या पुस्तकाला 27 वा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार. आता वाचक वर्गासाठी उपलब्ध.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
प्रा. डॉ. राजेश गायकवाड यांच्या “बाप नावाची माय” या पुस्तकाला 27 वा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार. आता वाचक वर्गासाठी उपलब्ध.

प्रा. डॉ. राजेश गायकवाड यांच्या “बाप नावाची माय” या पुस्तकाला 27 वा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार. आता वाचक वर्गासाठी उपलब्ध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In