Monday, January 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

नर्सरीतील मजुराना ब्लेंकेटचे वाटप करून विलास कुंदोजवार, नागपूर विभाग अध्यक्ष, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती यांचा वाढदिवस साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 11, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नर्सरीतील मजुराना ब्लेंकेटचे वाटप करून विलास कुंदोजवार, नागपूर विभाग अध्यक्ष, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती यांचा वाढदिवस साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
राजुरा,दि.11डिसें:-
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती नागपूर विभाग अध्यक्ष विलास कुंदोजवार यांच्या वाढदिवसा निमित्याने सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र राजुरा सुमठाना येथील नर्सरी मधे काम करणारे मजुराना स्वखर्चाने ब्लँकेटचे वितरण करून “एकच ध्यास मानवता विकास” ही नेफडोची संकल्पना प्रत्यक्षात राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.

तसेच आपल्या सोबत काम करणारे सर्व महिला मजूर व त्यांचे सहकारी यांना स्नेहभोजन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या विभागीय अध्यक्षा अल्का दिलीप सदावर्ते यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा आणि विलास कुंदोजवर यांच्या कार्याचा व पदाचा परिचय करून दिला. यावेळी नेफडोचे सुनील रामटेके आणि उज्वला जयपूरकर यांनी गीत गायन केले. अल्का सदावर्ते यानी सुध्दा वाढदिवसाचे गीत गायन केले. कुंदोजवार यांच्या मातोश्री श्रीमती लीलाबाई यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय जांभूळकर, नागपूर विभागीय अध्यक्ष यांनी मानले.

याप्रसंगी मंजुषा कुंदोजवार, दिलीप सदावर्ते, विजय पचारे, सुरेश गिरटकर, स्वाती गिरटकर, उज्वला जयपुरकर, सुनील रामटेके, रजनी रामटेके, किशोर कडूकर, लीलाबाई चोपावर, प्रमोद चोपावर, सरिता, संगीता चोपवार, गणेश बुरान, संजय भोयर, दीपक खणके, प्रदीप भिवनाकर, राजू बारस्कर, गोविंदा तम्मीवार, संदीप तुप्पट आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. हा कार्यक्रम निसर्गरम्य वातावरणात साजरा झाला हे विशेष.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

९ वर्षाच्या गौरीवर बिबट्याने केला हल्ला, प्रसंगवाधनाने मुलीचे प्राण वाचले, परिसरात भीतीचे वातावरण.

Next Post

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी घेतला मोठा निर्णय, तडकाफडकी दिला सदस्यपदाचा राजीनामा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी घेतला मोठा निर्णय, तडकाफडकी दिला सदस्यपदाचा राजीनामा.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी घेतला मोठा निर्णय, तडकाफडकी दिला सदस्यपदाचा राजीनामा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In