Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे डिजिटल मीडिया परिषद गडचिरोली जिल्ह्याध्यक्षपदी मनीष कासर्लावार तर महासचिवपदी राजेंद्र सहारे यांची निवड

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 11, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे डिजिटल मीडिया परिषद गडचिरोली जिल्ह्याध्यक्षपदी मनीष कासर्लावार तर महासचिवपदी राजेंद्र सहारे यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कार्याध्यक्ष म्हणून प्रवीण चन्नावार तर उपाध्यक्ष म्हणून प्रा. संतोष सुरपाम यांची निवड

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- स्वातंत्र्याचा अगोदर पासून पत्रकारांसाठी लढणारा एकमात्र अशी संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे डिजिटल मीडिया परिषदेचा नुकतेच कार्यकारिणी घोषित करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबडे, डिजिटल मिडियाचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक ऍड. मनिष कासर्लावार तर जिल्हा सचिव म्हणून राईट टाईम न्यूजचे संपादक राजेंद्र सहारे, जिल्हा कार्याध्यक्ष वृत्तवानी न्यूजचे संपादक प्रवीण चन्नावार जिल्हा उपाध्यक्ष म्हणून एस. भारत न्यूजचे संपादक प्रा. संतोष सुरपाम जिल्हा संघटक म्हणून ए.व्ही.बी. न्यूजचे संपादक अनिल बोधलकर आणि सदस्य म्हणून महाभारत न्यूजचे संपादक उदय धकाते, सत्यशोधक न्यूज २४ चे संपादक दीपक बोलीवर, लोकप्रवाहचे संपादक किशोर खेवले यांची निवड करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुका ध्यक्षांची निवड करण्यात आली आहे यात आरमोरी तालुका अध्यक्ष म्हणून मिथुन धोडरे, देसाईगंज तालुका अध्यक्ष म्हणून गौरव नागपूरकर सचिव म्हणून भुवन बोन्डे, धानोरा तालुका अध्यक्ष म्हणून दिवाकर भोयर, भामरागड तालुका अध्यक्ष म्हणून मनीष येमूलवार, कोरची तालुका अध्यक्ष म्हणून सुरज हेमके चामोर्शी तालुका अध्यक्ष म्हणून गणेश शिंगाडे तर सचिव म्हणून संदीप जोरगलवार अहेरी तालुका अध्यक्ष म्हणून आशिष सुनतकर, एटापल्ली तालुका अध्यक्ष म्हणून मणिकंठ गादेवार मुलचेरा तालुका अध्यक्ष म्हणून आकाश तुराणकर तर सचिव गुलशन मल्लमपल्ली यांची निवड करण्यात आली असून सदर संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील डिजिटल मीडियात काम करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा हितासाठी प्रयत्न करणार तसेच दिल्लीत एका डिजिटल मीडियातील प्रतिनिधीला अधिस्वीकृती मिळालेली असून त्याच धर्तीवर जिल्ह्यातील डिजिटल मीडियात काम करणाऱ्या प्रतिनिधींना अधिस्वीकृती धारण मिळविण्या करिता प्रयत्नरत असणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांनी सदर संघटनेत सामील होऊ इच्छित असल्यास जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

वैशाली बुद्ध विहार वाघोडा पंच कमिटीच्या वतीने पत्रकार अनिल अडकिने व गणमान्य व्यक्तीचा सत्कार.

Next Post

आम आदमी पार्टी शाखा नागभीड च्या वतीने श्री मुख्यधिकारी साहेब नगर परिषद नागभीड यांना विविध मागण्यांसाठी निवेदन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आम आदमी पार्टी शाखा नागभीड च्या वतीने श्री मुख्यधिकारी साहेब नगर परिषद नागभीड यांना विविध मागण्यांसाठी निवेदन.

आम आदमी पार्टी शाखा नागभीड च्या वतीने श्री मुख्यधिकारी साहेब नगर परिषद नागभीड यांना विविध मागण्यांसाठी निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In