Thursday, June 12, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

गाव स्वच्छतेसाठी मनरेगा अंतर्गत निधीची तरतूद करा. सरपंच परिषदेची ग्रामविकास मंत्र्यांकडे मुंबई येथे भेटून निवेदनाद्वारे मागणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 13, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
गाव स्वच्छतेसाठी मनरेगा अंतर्गत निधीची तरतूद करा. सरपंच परिषदेची ग्रामविकास मंत्र्यांकडे मुंबई येथे भेटून निवेदनाद्वारे मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- ग्राम पंचायत हा पंचायतराज व्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे. तात्कालीन केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. यातून ग्रामीण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाले. आज ग्रामीण भागातील अस्वच्छता, रोगराई आणि बेरोजगारी असे विविध प्रश्न बघता या योजनेतून गाव स्वच्छतेसाठी मजूर लावणे त्यांचे मजुरीवर खर्च करणे यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने आज मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन महाराष्ट्राचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरी विभागात नगर पंचायत, नगर परिषद मध्ये सार्वजनीक सभागृह व रस्ते स्वच्छ करण्याकरीता सफाई कामगार लावता येते तशी ग्राम पंचायतला कुठलिही व्यवस्था नसल्यामुळे ग्रामपंचायत स्वच्छ व सुंदर करण्याकरीता अडचण निर्माण होते म्हणुन महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आवश्यकतेनुसार दोन चार मजुर लावण्याची व त्यांच्या मजुरीवर खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला तर गावही स्वच्छ, सुंदर बनेल. बरेच गाव निर्मल ग्राम पुरस्कार देवून निर्मल केले. परंतू निर्मल झाल्यानंतर ग्रामपंचायतकडे कुठलीही अशी व्यवस्था नसल्यामुळे यात सातत्य ठेवता आले नाहीत. त्यामुळे आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करून ही व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.

या प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंतराव पाटील, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ अध्यक्ष देवा पाचभाई, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, चंद्रपूर अध्यक्ष राजेंद्र कराळे, खाबाळाचे उपसरपच मंगेश धाडसे, पानवडाडाचे सरपंच संतोष तुराणकर, मांगलीचे सरपंच धनराज पायघन यासह महाराष्ट्रातील अनेक सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

Previous Post

बल्लारपूर के दिलासा ग्राम कान्वेंट स्कूल में वार्षिक खेल महोत्सव संपन्न, विद्यार्थियों के लिए विविध खेलो का आयोजन.

Next Post

तेलंगणात कामासाठी गेलेल्या किरमिरी येथील बजरंगचा विजेचा जबर शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात हळहळ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
तेलंगणात कामासाठी गेलेल्या किरमिरी येथील बजरंगचा विजेचा जबर शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात हळहळ.

तेलंगणात कामासाठी गेलेल्या किरमिरी येथील बजरंगचा विजेचा जबर शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात हळहळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In