Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

तोडसा ग्राम पंचायत निवडणूक संदर्भात माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी दोड्डी येथे केली कार्यकर्त्यांसोबत चर्चा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 13, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
तोडसा ग्राम पंचायत निवडणूक संदर्भात माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी दोड्डी येथे केली कार्यकर्त्यांसोबत चर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील तोडसा ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार आत्राम यांनी काल रात्री दोड्डी येथे उमेदवारांच्या प्रचार करून तद्नंतर कार्यकर्त्यासोबत चर्चा करून आदिवासी विद्यार्थी संघाचे पॅनलचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी परीश्रम घेण्याचे आव्हान केले.

यावेळी दोड्डी येथे कार्यकर्त्यांसोबत व आविस पॅनलचे उमेद्वारांसोबत चर्चा करतांना माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे सोबत आविस तालुका अध्यक्ष नंदुभाऊ मट्टामी, माजी जि.प. सदस्य संजुभाऊ चरडूके, माजी पं.स. सदस्य मंगेश हलामी, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, आविस तालुका सचिव नानेश गावडे, कोकण सरकार,पॅनलचे उमेदवार मंगेश गावडे, पोलीस पाटील रैनू मट्टामी, माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख, संदीप बडगे, नदीम सय्यद सह आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्तीत होते.

Previous Post

तेलंगणात कामासाठी गेलेल्या किरमिरी येथील बजरंगचा विजेचा जबर शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात हळहळ.

Next Post

वर्धा जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणा करीता सुरु असलेल्या शैक्षणिक उपक्रम आढावा बैठक संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्धा जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणा करीता सुरु असलेल्या शैक्षणिक उपक्रम आढावा बैठक संपन्न.

वर्धा जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणा करीता सुरु असलेल्या शैक्षणिक उपक्रम आढावा बैठक संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In