Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

महापुरुषांवर अवमान कारक व्यक्तव्य प्रकरणी पाचोरा बंद साठी कॉंग्रेस मैदानात.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 13, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
महापुरुषांवर अवमान कारक व्यक्तव्य प्रकरणी पाचोरा बंद साठी कॉंग्रेस मैदानात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- संपूर्ण राज्यात महापुरुष याच्यावर करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानावर महाराष्ट्रात सद्यस्थितीत राज्याचे राज्यपाल आणि भाजपा वाचाळविरांच्या विरोधात निषेधार्थ म्हणून दि. १४ रोजी पाचोरा बंदची हाक दिली आहे.

महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरात जात आहे. त्यामुळे बेरोजगारी मध्ये भर पडत आहे. त्याच बरोबर महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत जनतेचेऊ मुळविषावर लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा-शिंदेसेना
छत्रपती शिवाजी महाराज, म. ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांवर अकलेचे तारे तोडत बोलत आहेत. भाजपाच्या या वाचाळविरांचे तोंड बंद करण्या साठी संपूर्ण महाराष्ट्रात सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. पाचोरा शहर बंद ची हाक कॉंग्रेस ने दिली असून दि. १४ रोजी पाचोरा शहरातील आणि तालुक्यातील व्यापारी बंधु यांनी सहकार्य करत पाचोरा बंद मध्ये उत्स्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे

यावेळी पाचोरा शहर व तालुका काँग्रेसचे पदा धिकारी यांनी दि. १४ रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात येवुन व्यापारी बंधु यांना बंद चे शांततेचे आवाहन करावे असे आवाहन तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांनी केले आहे.

Previous Post

मंत्री चंदकांत पाटील शाईफेक प्रकरणी मनोज गरबडे वरील कलम 307 मागे; पोलिसांचेही निलंबनही रद्द.

Next Post

श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा येथील मंदिरात ब्रम्होत्सव सोहोळ्या व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा येथील मंदिरात ब्रम्होत्सव सोहोळ्या व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा येथील मंदिरात ब्रम्होत्सव सोहोळ्या व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In