मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- आलापली येथील सत्यनारायण गंजीवार यांची जेष्ठ कन्या चि.सौ.का.स्वरूपा यांचा विवाह चि.परशुराम यांच्याशी सिरोंचा रोड,नागमंदिर येथे विवाह सोहळा संपन्न झाला..!
अहेरी तालुक्यातील सिरोंचा रोड वर असलेले देवस्थान नागमंदिर येथे गंजीवार परिवारा कडून नववरवधूचे विवाह सोहळा कार्यक्रम, आलापल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती गंजीवार यांच्या लाडक्या लेकीचा विवाह नागमंदिर येथे आलापल्ली येथील परशुराम मदनय्या भूपल्लीवार यांचा मुलाशी सिरोंचा रोड वरील प्रसिद्ध नागमंदिर येथे लग्न समारंभ पार पडले असून या लग्नाला आवर्जून अहेरी जिल्हा पत्रकार संघटना तथा तालुका पत्रकार संघाचे पत्रकार आणि गोंडवाना टाइम्स, महाराष्ट्र ब्रॉडकॉस्ट न्युज, चे संपादक आनंद दहागावकर, जावेद अली, महाराष्ट्र टाइम्स न्युजचे महेश गूंडेट्टीवार, महाराष्ट्र संदेश न्युजचे जिल्हा प्रतिनिधी मधुकर गोंगले, सुरेश मोतकूरवार, रमेश बामणकर, वेंकटेश चालूरकर, किशोर उसेंडी, संतोष श्रीरामवार, रोशन कम्बगोनिवार, आशिफ खान, मुकुंद दुर्गे, अमोल रामटेके यावेळी मोट्या संख्येत उपस्थित होते. यासर्वांनी नव वधु वरास आशीर्वाद देऊन पुढील जिवनाचा शुभेच्छा दिल्या.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348