Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

आमदार सुभाष धोटेंनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडल्या जिल्हा परिषद शाळेच्या व्यथा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 22, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
आमदार सुभाष धोटेंनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडल्या जिल्हा परिषद शाळेच्या व्यथा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा विधानआमदार सुभाष धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती व अन्य भागात सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची व्यथा नागपूर येथे सुरू असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मांडल्या.

राज्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होणार असल्याचे एकूण आदिवासी बहुल, अतिदुर्गम अशा भागातील शाळेचे शिक्षक, पालक चिंतातूर आहेत. तेव्हा अशा शाळा बंद होणार आहेत का याबाबत शासनाची नेमकी भूमिका काय आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तसेच राजुरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे उर्दू माध्यम व मराठी माध्यम शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत ते भरणार का असा प्रश्न उपस्थित केला.

यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले की राज्य सरकार राज्यातील कोणत्याही शाळा बंद करणार नसून शाळा बंद करण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. एकही शाळा बंद होऊ देणार नाही तसेच ज्या शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत तिथे लवकरच शिक्षक उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन दिले आहे.

Previous Post

नाशिक: सावकाराने कर्जदाराचे अपहरण करीत बळजबरीने पैसे घेतले, मग घरात शिरून त्याच्या पत्नीचा केला विनयभंग.

Next Post

सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली धडाकेबाज कामगिरी फायरिंग करुन व्यापा-यास जीवे मारणेचा प्रयत्न करणारे आरोपींना ०८ तासात केले जेरबंद

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली धडाकेबाज कामगिरी फायरिंग करुन व्यापा-यास जीवे मारणेचा प्रयत्न करणारे आरोपींना ०८ तासात केले जेरबंद

सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली धडाकेबाज कामगिरी फायरिंग करुन व्यापा-यास जीवे मारणेचा प्रयत्न करणारे आरोपींना ०८ तासात केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In