तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दिनांक 23 डिसेंबर पासून होऊ घातलेल्या धीडशी येथील कबड्डी स्पर्धेचे काल सायं उदघाटन पार पडले. प्रसंगी माजी आमदार वामनराव चटप नियोजित उदघाटक असून माजी सभापती सुनील उरकुडे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या कार्यक्रमाच्या सूरुवातीला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून रीतसर फित् कापून उद्घाटन पार पडले.
या प्रसंगी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गावातील नागरिकांचे काय योगदान असलं पाहिजे हे पटवून देत गावकर्यांना सभापतींनी संबोधित केले व शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रविण्य मिळविणाऱ्या मुलींचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करून उदघाट्न कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित रिता हनुमंते सरपंच, राहुल सपाट उपसरपंच, संतोष काकडे, ग्राम पंचायत सदस्य, विनोद कोरडे, सिंधुताई निखाडे, मंगला ढोके, माया जिवतोडे, सुभाष गोरे, कार्तिक गोरे, बंडू काकडे (तं.मु.अध्यक्ष) मधुकर काळे, विठोबा वराटे, सुरेश वराटे, डाँ. काकडे, गुलाब गोरे, धोंडू गोरे, सुभाष परसुटकर, रजत गहलोद, रोहित गहलोद, गौरव वराटे, वैभव वराटे, रोहित मत्ते, जानेश्वर गोरे, गोपाल कौरासे, शैलेश काकडे, संजय गानफाडे, विशाल कौरासे, वैभव वराटे, आदित्य काळे, विकास पडगेलवार, राजू वराटे, राजू गानफाडे, विकास पडगेलवार, अनिकेत गोरे, नितेश गानफाडे, सुरेश ढुमने, गजू निखाडे, निखील काळे, चंदु पाचभाई, गणेश कौरासे, जितेंद्र चटके, अमोल काळे, हरषद पाचभाई सह मंडळातील सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348