Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 26, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिषा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन चंद्रपुर:- नागपूर हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी घटना सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार कडून घडली. महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील हे सुसंस्कृत, अभ्यासू, सयंमी, नेते म्हणून ओळखल्या जातात.

सत्ताधारी पक्ष सत्तेत असून सुद्धा विधानसभेत आंदोलन करतात त्यामुळे पाच वेळा विधानसभा तहकूब केल्या जाते ह्या विरोधात जयंत पाटील साहेब ह्यांनी आवाज उठवला, परंतु द्वेषापोटी शिंदे फडणवीस सरकारने जयंत पाटील ह्यांच्या वर निलंबनाची कार्यवाही केली.

ह्या निषेधार्थ आज चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर ह्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील जनता महाविद्यालय चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलन वेळी राज्य सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या व जयंत पाटील साहेब ह्यांच्या वर केलेली निलंबनाची कार्यवाही त्वरित रद्द करण्यात यावी ही मागणी देखील केली.

आंदोलन करते वेळी विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, ओ बी सी जिल्हाध्यक्ष आरिकर साहेब, महिला अध्यक्ष शालिनी महाकुलकर, महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे, महासचिव संभाजी खेवले, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, माजी युवक जिल्हाध्यक्ष फय्याज शेख, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजीत उपरे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विनोद लभाने, आकाश निरठवार, कोमिल मड़ावी, राजुरा तालुकाध्यक्ष संतोष देरकर, पंचायत समिति सदस्य पंकज ढेंगारे, माजी सरपंच अमोल ठाकरे, तनवीर शेख, युवती अध्यक्ष अश्विनी तालापल्लीवार, प्रीति लभाने, शुभांगी बहादुरे, नम्रता रायपुरे, राहुल देवतळे, निसार शेख, रोशन फुलझेले, राजुरा शहराध्यक्ष रकीब शेख, सुजीत कावळे, गणेश बावने, नितिन घुबड़े, रोशन कोमरेद्दिवार, कुमार पौल, अमित गावंडे, संजय सेजुल, तिमोति बंडावर, निशांत वाकडे, राहुल भगत, संदीप बिसेन, राहुल वाघ, आसिफ शेख, केतन जोरगेवार, प्रदीप लांडगे, तालुकाध्यक्ष योगेश निपुंगे, मनोज सोनी, मुन्ना टेमबुरकर, अनुकूल खन्नाडे, अंकित ढेंगारे, नंदू जोगी, सतीश मांडवकर, सचिन माण्डाळे, प्रफुल कुचनकर, मानव वाघमारे, अरविन्द लोधी, संजय बिस्वास, सुधीर पोइला, राज शेट्टी, भोजराज शर्मा, निशांत वाकडे, विक्की रायपुरे, मंजू जामगड़े, संजय रामटेके, अमर तिवारी, नंदू मोंढे, राजू रेड्डी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

आस्तगाव: येशु नवी आशा चर्च शिर्डी येथे नाताळ सण मोठ्या उत्साहाता साजरा.

Next Post

मेटपांजरा जिल्हा परिषद सर्कल ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपा 6, काँग्रेस 2, अपक्ष 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मेटपांजरा जिल्हा परिषद सर्कल ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपा 6, काँग्रेस 2, अपक्ष 1  तर राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळा.

मेटपांजरा जिल्हा परिषद सर्कल ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपा 6, काँग्रेस 2, अपक्ष 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In