Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

कळमना येथे कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन, क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना व्यासपीठ मिळण्याची संधी: मा. आमदार अँड संजय धोटे

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 2, 2023
in क्रीडा, मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
कळमना येथे कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन,  क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना व्यासपीठ मिळण्याची संधी: मा. आमदार अँड संजय धोटे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- क्रीडा स्पर्धेच्या युगात कला गुणांना व्हावं देण्याची गरज असून ग्रामीण भागातील युवकांनी मैदानी खेळावर जोर दिल्यास त्यांचा फायदा नक्की होणार असून त्या करिता ग्रामीण भागातील युवकांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे,अनेक खेळ आपण खेळत असतो पण कबड्डी हा असा खेळ आहे जो शहरापासून तर ग्रामीण भागात पर्यत खेळल्या जाते. ग्रामीण भागातील युवकांनी क्रिकेट प्रमाणे कबड्डी या खेळावर जास्त जोर दिल्यास यांचा फायदा भविष्यात होणार असल्याचे यावेळी बोलताना राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांनी सांगितले, राजुरा तालुक्यातील कळमना येथे जय हनुमान क्रीडा मंडळ वतीने भव्य पुरुषांचे कबड्डी सामने आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी उद्घाटक म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे उपस्थित होते.

माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या कार्य काळात कळमना येथे विविध विकास काम पुर्ण झाल्याबद्दल गावकरी तसेच गावचे सरपंच नंदोकिशोर वाढई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार अँड संजय धोटे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अनेक विकास काम मार्गी लागल्याबद्दल गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे पुढे बोलताना म्हणाले की, मी आमदार असताना माझ्या कार्यकाळात जे कामे झाले त्याचा मला आनंद आहे. पण यापुढेही या कळमना गावाकरिता आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले, कळमना गावचे सरपंच नंदोकिशोर वाढई यांनी बोलताना म्हणाले की आज पर्यत कोणत्याही आमदारांनी जो निधी उपलब्ध करून दिला नाही,सर्वात जास्त निधी कळमना गावासाठी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी दिला आहे, संजय भाऊ बोलणारे नाही तर प्रत्येक्ष काम करणारे नेते असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले व तोंडभरून कौतुक केले, याप्रसंगी मंचावर उपस्थित ईतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांचे सह गावचे सरपंच नंदोकिशोर वाढई, भाजपाचे तालुका महामंत्री दिलीप वांढरे, युवा नेते संदीप गायकवाड, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, माजी सरपंच सुधाकर पिंपळशेंडे, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपलशेडे, प्रभाकर साळवे, महादेव ताजने, सूरज गव्हाणे, सुजित कावळे, केतन जुनघरे, उत्पल गोरे, समाधान लडके तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

इगतपुरी:- तालुक्यातील जिंदाल पॉलीफिल्म प्रा. लि. कंपनीत अग्नी तांडव, कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली पाहणी.

Next Post

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे खरी कमाई कार्यक्रमाचे आयोजन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे खरी कमाई कार्यक्रमाचे आयोजन.

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे खरी कमाई कार्यक्रमाचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In