Saturday, March 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

आ. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 3, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
आ. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक नियो जनातू 3 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. यावेळी थोरात म्हणाले की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात विकासकामांचा वेग कायम वाढत आहे.

संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून तालुक्यातील 171 गावे व 250 च्या पुढे वाड्यावसत्या आहेत. विविध गावांमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या व पाठपुरावा केलेल्या विविध कामांमधून जिल्हा वार्षिक योजना 2022- 23 मधून ग्रामीण रस्ते विकास आणि मजबुतीकरण अंतर्गत विविध गावांमधील रस्त्यांच्या कामांना 3 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मिळवला आहे.

या अंतर्गत चिंचपूर मळई वस्ती ते प्रतापूर, निमगाव जाळी रस्ता, पांढरी रस्ता ते मांची हिल, घुलेवाडी एकता चौक ते साई श्रद्धा चौक, गुंजाळवाडी आरगडे मळा गेट ते गुंजाळवाडी चौफुली, मंगळापूर कासार दुमाला रस्ता, करमाळा रस्ता, कौठे धांदरफळ क्षीरसागर मळा ते सांगवी, सारोळे पठार, धारवडवाडी, माळेगाव पठार, कौठे बु. ते पौसावाडी, चिंचोली गुरव, वामानवाडी, बोडकेवाडी तळेगाव रस्ता, निमगाव खुर्द ते काशाई मंदिर, रायतेवाडी तनपुरे वस्ती ते दिघे वस्ती, मोरदरा, पेमगिरी येलूशी वाडी रस्ता, खांडगाव ते ग्रामीण रस्ता 157, सावरचोळ ते चंदगड, मनोली ते शिंदे वस्ती, निमोण- कर्‍हे, तळेगाव ते घोडमाळ- देवकवठे, घुलेवाडी ते खांजापूर, सायखिंडी रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग, सोनेवाडी ते मालदाड या रस्त्यांचे मजबुतीकरण, खडीकरण, डांबरीकरण यासाठी या कामांसाठी एकूण 3 कोटी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

आ. बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केलेली ही कामे तातडीने सुरू होणार असल्याने, निमगाव जाळी, मांची हिल आदी गावातीलग्रामस्थांनी आमदार थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांना वानाडोंगरीत व्यापारी संघटनेच्यावतीने श्रद्धांजली.

Next Post

जि प उच्च प्राथमिक शाळा भंगाराम तळोधीत सावित्रीबाई फूले जयंती, मूख्याध्यापिका रेखाताई कारेकर यांचा निरोप समारंभ संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जि प उच्च प्राथमिक शाळा भंगाराम तळोधीत सावित्रीबाई फूले जयंती, मूख्याध्यापिका रेखाताई कारेकर यांचा निरोप समारंभ संपन्न.

जि प उच्च प्राथमिक शाळा भंगाराम तळोधीत सावित्रीबाई फूले जयंती, मूख्याध्यापिका रेखाताई कारेकर यांचा निरोप समारंभ संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In