Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

10 वी पास तरुणांना भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 2422 जागांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 5, 2023
in तंत्रज्ञान, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
10 वी पास तरुणांना भारतीय रेल्वेत  नोकरीची सुवर्णसंधी, 2422 जागांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- भारतीय रेल्वेत नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, रेल्वेत भरती प्रक्रिया होत आहे. जाणून घ्या अधिक माहिती. भारतीय रेल्वेत परीक्षा न देता नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास करा अप्लाय

भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी 10वी पास उमेदवार करु शकतात अप्लायभरती प्रक्रियेसाठी भारतीय रेल्वेकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेने देशभरात 10वी पास उमेदवारांसाठी जवळपास 2422 जागांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. भारतीय रेल्वे ने मध्य रेल्वेच्या अंतर्गत अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आपला अर्ज दाखल करु शकतात.

भारतीय रेल्वेच्या rrccr.com या अधिकृत वेबसाईटवरुन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज दाखल करु शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2023 आहे. तसेच या लिंकवर क्लिक करुन तुम्ही आपला उमेदवारी अर्ज दाखल करु शकता. या भरती प्रक्रियेची सविस्तर

कोणत्या विभागात किती पदांसाठी भरती
मुंबई क्लस्टर – 1659 पदांसाठी भरती भुसावळ क्लस्टर – 418 पदांसाठी भरती पुणे क्लस्टर – 152 पदांसाठी भरती नागपूर क्लस्टर – 114 पदांसाठी भरती सोलापूर क्लस्टर – 79 पदांसाठी भरती

उमेदवाराची पात्रता: उमेदवार हा मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून कमीतकमी 50 टक्क्यांसह 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क: या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागणार आहेत.

वयोमर्यादा किती: या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदावाराचे वय 15 डिसेंबर 2022 पर्यंत 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तर अधिकाधिक वय 24 वर्षांहून कमी असावे.

Previous Post

महाराष्ट्र वीज वितरक महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा संप, ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिनिधीशी चर्चा.

Next Post

तृतीयपंथी शिवानी वर्धा जिल्‍हा आयकॉन; मतदार नोंदणीसाठी करणार जनजागृती.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
तृतीयपंथी शिवानी वर्धा जिल्‍हा आयकॉन; मतदार नोंदणीसाठी करणार जनजागृती.

तृतीयपंथी शिवानी वर्धा जिल्‍हा आयकॉन; मतदार नोंदणीसाठी करणार जनजागृती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In