एटापल्ली–बोलेपल्ली-देवदा मार्ग जीवघेणा; तीव्र आंदोलनाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा इशारा.
विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो.न. 9421856931 एटापल्ली-बोलेपल्ली-देवदा हा प्रमुख मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला असून या मार्गाची अवस्था अत्यंत...







