भारतीय सेनेत आदेश चंदनखेडे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केला सत्कार.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- टेंभा येथील आदेश चंदनखेडे यांची भारतीय सेनेत निवड झाल्याबद्दल...









