अश्लिल नावाने जाहीरात तयार करुन व्हाटसअॅप व इतर सोशल मिडीया या इलेक्ट्रॉनीक्स माध्यमांद्वारे प्रसारीत केले बाबत सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखे कडुन आरोपी विरुध्द कारवाई.
पंकेश जाधव . पुणे जिल्हा प्रतिनिधी गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग, पुणे शहर दि. १५/०९/२०२२ रोजी Sex TANTRA SATYAM SHIVAM...


