केपीसीएलने प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित जमिनीचा मोबदला 150 कोटी येत्या सहा महिन्यात द्यावे :राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर
आरसीसीपीएल ची लाईमस्टोन माइन्सचे उत्खनन परवानगी भुमीअधिग्रहण विषय मार्गी लागेपर्यंत स्थगित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश.कंपन्यामधील मागासवर्गीय कामगारांचे प्रलंबित वेतन, जमीन...









