सारडा स्टील अँड पॉवर कंपनीने केली अवैध वृक्ष तोड! हिंगणा वनविभाग झोपेत, सात आठ महिन्यांपासून सुरू आहे वृक्ष तोड.
देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी 9822917104 नागपूर:- जिल्हातील हिंगणा वन परिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मौजा निलडोह, एमआयडीसी परिसरातील सारडा स्टील...









