लोकनेते, मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल घुग्घुस भाजपतर्फे शहरात आनंदोत्सव.चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकासाठी आजचा दिवस अभिमानाचा – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
निखिल पिदूरकर कोरपणा तालुका प्रतिनिधी मंगळवार, दि. ९ ऑगस्ट. लोकनेते, विकासपुरुष मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आज सकाळी राज्याच्या कॅबिनेट ...
Read more









