दामरंचा येथील अविसचे ग्रामपंचायत सदस्यासह अनेक कार्यकत्याचा राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षात प्रवेश.
मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी अहेरी:- तालुक्यातील ग्रामपंचायत दामरंचा येथील आविसचे ग्रामपंचायत सदस्य साम्मा पडगा कुरसाम आणि आविसचे कार्यकर्ते ईरीया ...
Read more









