Day: August 14, 2022

9 वर्षाच्या दलित विद्यार्थ्याने माठातील पाणी पिले म्हणून नराधम जातीवादी शिक्षकाने अमानुषपणे मारल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू.

पाणी पिल्यामुळे जातीवादी शिक्षकाने अमानुष रित्या मारल्यामुळे कानाची नस फाटली. प्रशांत जगताप प्रतिनिधीराजस्थान:- भारतात जातीवाद किती भयंकर प्रमाणात आहे याचं ...

Read more

दारोदारी लागला तिरंगा..

कवियत्री मयुरी कांबळे, टेंभरे दारोदारी लागला तिरंगासुरु झाल अमृत महोत्सवस्वांत्रत मिळुन 75 वर्ष झालेआता कुठे तिरंगे लागले.. काय मिळाल, काय ...

Read more

आ.विनायक मेटे यांच्या निधनामुळे उद्या बाजारपेठ बंद-व्यापारी महासंघ कॅट

बीड (प्रतिनिधी श्याम भूतडा ) :- शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे लढवय्ये नेते तथा मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे माजी आ. ...

Read more

राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात, सांस्‍क़ृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

निखिल पिदूरकरकोरपणा तालुका प्रतिनिधीमो.नं.९०६७७६९९०६ चंद्रपुर : हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आहे. अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापूढे ...

Read more

विनायक मेटे यांच्या अपघातानानंतर IRB चा हलगर्जीपणा, कोट्यवधी रुपयांचा टोल घेणारे IRB ची सुरक्षा यंत्रणा बेपत्ता.

सुरेश नंदिरे, मुंबईमुंबई:- शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज पहाटे दुर्दैवी निधन झाले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या ...

Read more

स्वातंत्र्याच्या अमृतोमत्सवा निमित्त ‘आप’ ने काढली दीक्षाभूमी वरून तिरंगा रॅली.

दिल्ली मॉडेल संपूर्ण विदर्भात राबवण्यासाठी पक्ष निवडणूक लढवणार - महादेव नाईक, गोवा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्र निवडणूक प्रभारी ...

Read more

भारतातील कोट्यावधी बहुजनांना खरे स्वातंत्र मिळाले आहे काय??

लेखक:- सुनील गायकवाड, पुणेगेल्या आठवडय़ा पासून जसजसा 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन जवळ येत आहे, तस तसा अनेक बहुजनवादी व आंबेडकरी ...

Read more

शिवसंग्राम चे संस्थापक माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

बीड प्रतिनिधी श्याम भूतडाबीड:- मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते विनायक मेटे यांचे रविवारी सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार अपघातात निधन झाले. ...

Read more
Page 1 of 2 1 2

तारखेनुसार बातमी पहा

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.