कान्होलीला यशोदाच्या पुराचा वेढा, ४० पैकी १५ कुटुंबांना केले रेस्कू, २५ व्यक्तींची चमू बचाव कार्य.
🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी 🖊️ वर्धा:- हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला यशोदा नदीच्या पुराने वेढल्याने या गावाचा संपर्कच तुटला आहे. ही ...
Read more









