Month: August 2022

चंद्रपूर येथे राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे जिल्हाधिका-यांचे हस्ते उद्घाटन.

हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधीचंद्रपूर:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या सुचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ ...

Read more

नागरिकांची कामे पारदशकपणे वेळेत पूर्ण करा -जिल्हाधिकारी आर. विमला

 महसूल विभाग शासनाचा कणा उपविभागीय कार्यालयात महसूलदिन उत्साहात युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधीनागपूर:- महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. ...

Read more

17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन.

सौ. हानिशा दुधे बल्लारपूर तालुका प्रतिनिधीचंद्रपूर, दि. 2 ऑगस्ट:- सेना भर्ती कार्यालय, नागपूरमार्फत राज्य राखीव पोलीस दल, गट 4, नागपूर ...

Read more

कळमेश्वर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न.

युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी कळमेश्वर येथील लुंबीनी बुद्ध विहारा चे प्रांगणात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती ...

Read more

15 वर्षाच्या मुलीच्या अंगात देवी आली, मग 7 वर्षाच्या बहिणीचे तलवारीने मुंडके छाटले.

MSN क्राईम रिपोर्टरराजस्थान:- राजस्थान राज्यातील डुंगरपूर जिल्ह्यातून एक भयंकर धक्का देणारी माहिती समोर आली आहे. श्रद्धेच्या नावावर अंधश्रद्धेचे भयंकर प्रकरण ...

Read more

मुंबई: टीव्ही पाहाण्याचं वेड महिलेच्या जीवावर बेतलं. उंदीर मारण्यासाठी ठेवलेले विषारी टमाटर खाल्लं.

राज शिर्के मुंबई प्रतिनिधीमुंबई :- मुंबईच्या मालाड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेचे टीव्ही पाहाण्याचं वेड तिच्या ...

Read more

नाशिक: तीन महिन्यांपूर्वी झाला प्रेम विवाह, अठरावर्षीय नववधूने ओढणीने गळफास लावून केली आत्महत्या?

मानवेल शेळके नाशिक प्रतिनिधीनाशिक:- नाशिक येथून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका नव विवाहितेने गळफास ...

Read more

गावाच्या विकासासाठी ग्रामसेवकाला दिले निवेदन

नितेश पत्रकार झरि प्रतिनीधी मो. नं 7620029220 झरी: बोपापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालय या साठी तार ...

Read more

भारतीय बौद्ध महासभा तर्फे राजुरा तालुक्यामध्ये “धम्म प्रवचन” मालिका कार्यक्रमाचे आयोजन.

सौ. हनिषा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर राजुरा:- "बुद्ध भूमी राजुरा" येथे "भारतीय बोैद्ध महासभा, राजुराच्या वतीने पहिल्यांदाच "वर्षावास धम्मप्रवचन " ...

Read more

तोहोगाव सहिल वाघाडेच्या कूटूंबीयांना भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत.

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधीमो नं 9518368177 गोंडपिपरी :- तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील पीके पुरात नष्ट झाले त्या पुरग्रस्त ...

Read more
Page 40 of 41 1 39 40 41

तारखेनुसार बातमी पहा

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.