अहेरी विधानसभा क्षेत्रातील खांदला (राजाराम) आणि मन्नेराजाराम येते भाजपाचे सरपंच यांचा दणदणीत विजय.
राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या उपस्थितीत फटाके फोडून, मिठाई वाटून, प्रचंड नारेबाजी करीत भाजपा कार्यकर्त्यांनी केला विजयाचा जल्लोष. मधुकर गोंगले, गडचिरोली ...
Read more




