प्रियकराने यु टयुब वर चोरी कशी करावी याची माहीती घेवुन प्रेयसीच्या घरातील १४,२०,०००/- रुपयेच्या सोन्याचे दागिने व विदेशी चलनावर डल्ला मारलेल्या प्रियकरास भारती विद्यापीठ पोलीसांकडुन अटक
पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे शहर दि.०२/१०/२०२२ रोजी सांयकाळी ०७.१५ या ते ०८.१५ वा दरम्यान ...
Read more









