वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या मागणीला यश, अखेर सांगलीला मिळाला पूर्ण वेळ सहाय्यक कामगार आयुक्त.
अखेर सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून कायमस्वरूपी म्हणून एम ए. मुजावर यांनी पदभार स्वीकारला. उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश ...
Read more









