राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धा जिल्हाध्यक्ष पदी अतुल वांदिले यांची नियुक्ती.
पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते स्वीकारली जिल्हाध्यक्ष पदांची नियुक्ती. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र ...
Read more

